सार्वजनिक मालमत्ता विक्रीचे गणित काय आहे ?

श्चिम बंगालबरोबरच इतर चार राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत. या निवडणुका नेहमीप्रमाणे भाजपने देशाचे भवितव्य ठरविणाऱ्या असल्याचे म्हटले आहे. म्हणून सर्वपक्षीय राजकारणी फक्त या निवडणुका कशा आणि कोणत्या पद्धतीने जिंकता येतील, हिंसेच्या मार्गाने, पक्षांतर करून इ. सर्वकाही झाल्यावर मग

पुढे वाचा
कोरोना काळात रोजगाराअभावी अनेकजण बेरोजगार झाले, त्यांना मूलभूत सुविधेपासून वंचित रहावे लागले

‘ऑक्सफॅम अहवाल २०२१’ म्हणजे विषमतेचा विषाणू

कोरोना विषाणूची रोगराई जगातील सर्वांत मोठी आरोग्यविषयकच आपत्ती नव्हती, तर या महामारीने मानवांमधील विषमतेची खाई आणखीनच वाढविली. सुरुवातीच्या काळात भारत सरकारने देशात जगातील सर्वांत क्रूर पद्धतीने लॉकडाऊन लागू केले. त्यामुळे साथीचा फैलाव तर रोखला गेला नाहीच शिवाय अर्थव्यवस्थेचेही प्रचंड

पुढे वाचा
Hindustan Times

‘संपूर्ण क्रांती’ नव्हे संघाला मान्यता मिळवून देण्याचे कारस्थान

ज आपल्या देशाची जशी अवस्था झाली आहे ते विद्वानांपासून एका सामान्य माणसास पूर्णपणे माहीत आहे किंवा या परिस्थितीचा सर्वाधिक परिणाम कुणावर झाला असेल तर तो सामान्य माणूस आहे. ज्याचं जगणेच एक प्रकारे उद्ध्वस्त झालेलं आहे. धनदांडगे उद्योगपती आणि राजकारण्यांना

पुढे वाचा

बांगलादेश निर्मितीत इंदिरा गांधींची दुर्गादेवींची भूमिका

बंगाली नागरिकांना त्यांचा स्वतंत्र देश निर्माण करण्यासाठी मुजीबुर्रहमान यांनी १९७१ साली पाकिस्तानात भलेमोठे आंदोलन छेडले होते. पाकिस्तानची फाळणी करून पूर्व पाकिस्तानला (सध्याचा बांगलादेश) वेगळा प्रदेश घोषित करावा, अशी मागणी होती. या आंदोलनास इंदिरा गांधी यांनी पाठिंबा दिला आणि पूर्व

पुढे वाचा

भारतात धार्मिक स्वातंत्र्याची अवस्था बिकट का होतेय?

भारत अनेक धर्माच्या अनुयायींचा बहुसांस्कृतिक देश आहे. हिंदू धर्मांला मानणाऱ्यांची या ठिकाणी संख्या जास्त आहे. परंतु येथे इस्लाम आणि ख्रिश्चन धर्मामध्ये श्रद्धा ठेवणाऱ्यांची संख्याही कमी नाही. आपले स्वातंत्र्यता सेनानी सर्व धर्मांना समान दर्जा देत होते. परंतु जातीय शक्ती ह्या

पुढे वाचा

पश्चिम बंगाल निवडणुकीत काँग्रेसची ‘मुस्लिममुक्त’ धोरणे

श्चिम बंगालच्या निवडणुकीत काँग्रेस आणि डाव्या पक्षांनी आघाडी केली आणि त्याचबरोबर ‘इंडियन सेक्युलर फ्रंट’ नामक एका संघटनेशीही आघाडी केली. पण काँग्रेस नेत्यांना म्हणजे आनंद शर्मा यांनी एका मुस्लिम संघटनेशी काँग्रेसने युती केली ती आवडली नाही.

आनंद शर्मा यांनी म्हटले

पुढे वाचा
Twitter

औरंगाबादच्या नामांतरास पर्याय ‘संभाजीनगर’ नव्हे ‘अंबराबाद’ !

रंगाबाद शहराचे नाव बदलून ते ‘संभाजीनगर’ असे ठेवावे ही मागणी गेल्या काही वर्षांपासून सतत केली जात आहे, अलीकडे मात्र या मागणीने विशेष जोर धरला आहे. राज्यातील सद्य: राजकीय वातावरणात तिचे पडसादही उमटत आहेत.परंतु या मागणीमागे तर्कशुद्ध सत्यशोधनापेक्षा भावनिकतेचा भाग

पुढे वाचा

काय आहे महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेचा इतिहास?

हाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावाद पुन्हा चिघळण्याची चिन्हे आहेत. मुंबईत काही दिवसांपूर्वी या विषयावर एका पुस्तकाच्या प्रकाशन समारंभावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी असे वक्तव्य केले की जोपर्यंत हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे तोपर्यंत सीमाभाग म्हणजे बेळगाव, कारवार व निपाणी

पुढे वाचा

मलिक अंबर महाराष्ट्राचे सांस्कृतिक राजकारणाचे प्रतीक

हाराष्ट्राच्या समकालीन राजकारणात मध्ययुगातील ‘मलिक अंबर’ या प्रतीकाची प्रचंड चर्चा होत आहे. मलिक अंबरच्या चर्चेची कारणे वेगवेगळी आहेत. सध्या शिवसेनेने औरंगाबाद शहराचे नामकरण संभाजीनगर करावे अशी भूमिका घेतली आहे. या बरोबरच सोशल मीडियावरती औरंगाबाद शहराचे नामकरण ‘मलिक अंबर नगर’

पुढे वाचा

संघ-परिवाराने राज्यघटनेला विरोध का केला होता?

संघ परिवार एक असा देश निर्माण करू पाहतोय ज्या देशात जातिव्यवस्था आणि मनुस्मृतीवर आधारित राज्यकारभार असावा. त्या देशात महिला, मागास आणि दलित समुदायाला कोणताही हक्क मिळता कामा नये. संघ असेही मानतो की, देशाची राष्ट्रीय भाषा संस्कृत असावी आणि तिरंगाऐवजी

पुढे वाचा