डिस्क्लेमर

‘डेक्कन क्वेस्ट – मराठी’ वेबसाइटच्या वापरासाठी आम्ही काही नियम आम्ही निश्चित केलेले आहेत. आम्हाला विश्वास आहे की, वाचक आमच्या प्रकाशित साहित्याचा उपयोग वैध कार्यांसाठी करतील. असे केल्यामुळे त्याची मौलिकता आणि मूळ लेखकांच्या बौद्धिक संपदेचे उल्लंघन होणार नाही.

‘Deccan Quest- Marathi’वर प्रकाशित साहित्य व्हॉट्सएप, फेसबुक तथा अन्य सोशल मीडियाच्या माध्यमातून पुन:प्रकाशित करताना मूळ लेखकांचे नाव वगळणे, अन्य नावांनी प्रकाशित करणे, लेखकाचे नाव बदलून प्रकाशित केल्यास कॉपीराईट कायद्याचे उल्लघंन मानले जाईल.

त्याचप्रमाणे वेबसाईटला नुकसान पोहोचवण्याच्या उद्देशाने केलेली कुठलीही कृती दखलपात्र गुन्हा मानली जाईल. जसे पोर्टलशी छेडछाड करणे, त्रास देणे, व्यवधान निर्माण करणे, अभद्र किंवा अश्लील सामग्री पाठवणे इत्यादी कृती गुन्हा मानले जाईल.

वेबसाईटच्या मूळ लेखात वाक्यांना वाढवणे, जोडणे, लेखाच्या मूळ आशयाला कमी करणे किंवा वाढवून त्याला विकृत करणे नियमबाह्य आहे. मूळ लेखांमध्ये संदर्भहीन, जोडतोड, अतिरिक्त तथा अनावश्यक सामग्री जोडणे बेकायदा मानली जाईल. अशा परिस्थितीत ही कृती एक दखलपात्र अपराध मानली जाईल.

वेबसाइट पर प्रदर्शित सामग्रीचे कॉपीराइट, लोगो, डिझाईन राइट्स, पेटेंट आणि अन्य बौद्धिक संपदा अधिकार Deccan Quest आणि यांच्या अन्य लायसेंसधारकांकडे सुरक्षित आहेत. कोणालाही याची कॉपी, पुन:प्रकाशन, सामग्रीला स्वतंत्रपणे डाउनलोड करणे, पोस्ट करणे, प्रसारित करणे, सार्वजनिक करण्याचे अधिकार नाहीत.

Deccan Quest वेबसाईटवर प्रकाशित केला जाणारा आशय तथा साहित्य लेखकाच्या मूळ प्रतिभेची देणगी आहे, ज्याच्या बौद्धिक संपदेचे संरक्षण करणे आमचे कर्तव्य आहे. अशा स्थितीत आम्ही लेखकांना आश्वस्त करून त्यांच्या लेखन साम्रगीला संरक्षित करत आहोत.

वेबसाईटवर प्रकाशित होणारे साहित्य, व्हॉट्सएप तथा फेसबुक वर त्याच्या मूळ स्वरूपात शेअर करण्यासाठी खुले आहे. वेबसाईट, लेखक तथा पुस्तकांच्या संदर्भासह प्रकाशित साहित्याला पुन:उपयोग करण्याची प्रक्रिया आमच्याकडून पूर्णपणे खुली आहे. आमचे प्रकाशित साहित्य पब्लिक डोमेनमध्ये आहे, ज्याचा योग्य उपयोग करण्याची बांधिलकी वाचकांची जबाबदारी आहे.

प्रकाशित सामग्रीवर कॉपीराइट राहील परंतु ‘Deccan Quest’चा त्यावर पूर्ण अधिकार किंवा एकाधिकार नसेल. काही नियमांच्या अधीन राहून आपण या सामग्रीचा उपयोग करू शकता आणि अन्य कोणालाही उपयोगात आणण्याच्या सूचना देऊ शकता.

वेबसाईटवर प्रकाशित होणाऱ्या थर्ड पार्टी जाहिरातीची कुठलीही जबाबदारी डेक्कन क्वेस्ट घेत नाही. संबंधित साईटांच्या माध्यमातून होणाऱ्या कुठल्याही प्रकारचे सायबर क्राईमची जबाबदारी आम्ही घेत नाहीत.

खासगीपण जपण्याच्या वाचकांच्या अधिकाराचा आम्ही आदर करतो. संकेतस्थळांना भेट दिल्यानंतर तुमची इच्छा असेल किंवा नसेल तरीही आम्ही कुठलीही व्यक्तिगत माहिती आमच्याकडे साठवून ठेवत नाही.