मदीनेत इस्लामी सभ्यतेचे आगमन कसे झाले?

क्केत सुरुवातीचे १० वर्षे धर्मप्रसार केल्यानंतर अखेर प्रेषित मुहंमद (स) यांना आपली ही मातृभूमी सोडून नव्या कर्मभूमीकडे प्रस्थान करावे लागले. मदीनेत आल्यावर त्यांनी सर्वप्रथम साऱ्या जमाती, कबिले, टोळ्या विविध समूह विशेषतः ज्यू धर्मियांशी एक करार संमत केला. हा करार

पुढे वाचा

‘यौमे आशूरा’ स्मृतिदिनाची ऐतिहासिक पार्श्वभूमी

साधारणपणे नववर्ष दिन आनंदोत्सव म्हणून साजरे करण्यात येतो. परंतु याला अपवाद इस्लाम धर्माचे नववर्ष आहे. इस्लामनुसार ‘मुहर्रम’ हा वर्षारंभ आहे. जगातील दुसर्‍या क्रमांकाची लोकसंख्या असलेला मुस्लिम समुदाय इस्लामिक कॅलेंडरचा नवीन वर्ष आनंदोत्सव म्हणून साजरा करत नाही.

कारण इस्लाम हा

पुढे वाचा

रोगराईतील ‘अस्थायी वास्तविकते’च्या कालखंडातील ‘ईद’

गात ‘वेळ’ हा सर्वव्यापी आहे आणि आपण ज्या जिवंत वास्तविकतेचा सामना करतो त्या प्रत्येक प्रसंगी ती आपले जीवन ठरवते. या संहितांच्या अर्थपूर्ण पाठपुराव्याचे व्यावहारिक आणि सामाजिक अर्थ असल्याबद्दल आम्ही धार्मिक विधी (वेळ सापेक्ष) सूचिबद्ध आणि सानुकूलित केले आहेत.

‘सामूहिक

पुढे वाचा

रमज़ानचे रोजे – वंचितांप्रति संवेदनशीलतेचे धडे

यंदाच्या रमज़ानमध्ये आयुष्यात प्रथमच मी रोजे करायला सुरुवात केली. भौतिकतेऐवजी आंतरिकतेवर भर देण्याचा हा प्रयोग होता. आफ्रिका, अरबस्तान आणि आशियातील अनेक रोजेदारांशी नाते जोडण्याची ही खूण होती.

कित्येक वर्षे माझ्या मनात एक कुतूहल होते. कोणताही धर्म आपल्या अनुयायांना असे

पुढे वाचा

ज्ञान साधनेची महती सांगणारा रमज़ान

स्लामी श्रद्धेचे पाच स्तंभ आहेत. कलमा, पाच वेळेची नमाज, हज यात्रा, दानधर्म आणि रमज़ानचे रोजे असे हे स्तंभ मानले जातात. रमज़ान महिन्याचे रोजे म्हणजे निर्जळी उपवास महिन्याच्या एक तारखेपासून ते महिना अखेरीपर्यंत केले जातात. काहीवेळा चंद्रदर्शनाप्रमाणे २९ रोजे होतात,

पुढे वाचा

चिश्ती विद्रोहाचे मुलाधार ख्वाजा मैनुद्दीन अजमेरी

स्लाम हे जीवनाची मूल्ये सांगणारं तत्त्वज्ञान आहे. समाजातील शोषणाची दखल घेऊन त्याची सर्वकालिक कारणमीमांसा इस्लामने केली आहे. सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि आर्थिक शोषणाच्या व्यवस्थेला मूलभूत नकार देऊन, त्याला पर्यायी नैतिक तत्त्वज्ञानाची उभारणी कुरआन आणि प्रेषितांच्या इस्लामी क्रांतीतून घडली.

इस्लामच्या

पुढे वाचा

मुहमंद पैगंबरांचे श्रमावर आधारित बाजारांचे व्यवस्थापन

लाउद्दीन खिलजीच्या काळात जियाउद्दीन बरनी हा बाजार आणि अर्थकारणाचा अभ्यासक होता. त्याने बाजार व्यवस्थापनाचे अनेक नियम सांगितले आहेत. त्याने मांडलेल्या ‘दारुल अदल’ या महागाई, साठेबाजारी रोखणाऱ्या बाजारपेठेच्या संकल्पनेला त्याकाळी खूप यश आले. बरनीने बाजार आणि अर्थव्यवस्थेविषयीची आपली मते इस्लामी

पुढे वाचा