जेव्हा प्रा. बेन्नूर यांनी दिला बॅ. जिना यांच्या स्मृतिस्थळी जाण्यास नकार

न 2007मध्ये माझ्या जीवनात एक आश्चर्यकारक घटना घडली. कराची पाकिस्तानातील (पीप्स – पाकिस्तान इन्स्टिट्यूट ऑफ प्रोफेशनल सायन्स) तर्फे 14 एप्रिल 2007ला आंबेडकर जयंती साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही संस्था पूर्णपणे सेकुलर.

मंडळाचे अध्यक्ष कराचीतील एक कोट्यधीश सिंधी ग्रहस्थ,

पुढे वाचा

प्रा. फकरुद्दीन बेन्नूर : संवेदनशील आणि विद्यार्थीप्रिय प्राध्यापक

जून 13, 1965 ही तारीख मी आयुष्यात कधीच विसरू शकणार नाही. कारण याच दिवशी मी आयुष्यात पहिल्यांदा नोकरीसाठी मुलाखत देत होतो व याच दिवशी माझी पहिल्यांदा प्रा. बेन्नुरांशी भेट झाली. पहिल्या मुलाखतीत माझी निवड प्राध्यापक म्हणून झाली व सदतीस

पुढे वाचा

‘बाबूजी धीरे चलना…’ म्हणणारी सदाबहार शकीला

चार वर्षांपूर्वी बॉलीवूडची एकेकाळची प्रसिद्ध नायिका शकिला गेली पण कुणी तिच्या मृत्यूची दखलही घेतली नाही. नवीन पिढीला तर शकिला म्हणजे कोण हेच कळणार नाही. पण तेच जर ‘बाबूजी धीरे चलना’चा उल्लेख केला तर सर्वांनाच ते गाणं आठवतं.

इथून पुढे

पुढे वाचा

डॉ. गेल ऑम्वेट : भारतीय चर्चाविश्व समृद्ध करणाऱ्या लोकविचारवंत

“भारतात एक संस्कृती कधीही अस्तित्त्वात नव्हती. हिंदू भारत, ब्राह्मणिक भारत आणि बुद्धिस्ट भारत या ऐतिहासिकदृष्ट्या तीन भारतीय संस्कृती भारतात राहतात. त्या प्रत्येक भारताला तिची स्वतःची संस्कृती आहे. मुस्लिम आक्रमणाच्या आधीचा इतिहास हा ब्राह्मणिझम आणि बुद्धिझम यांच्यातील संघर्षाचा इतिहास आहे,

पुढे वाचा

परिवर्तनवादी चळवळीत आत्मविश्‍वास भरणाऱ्या डॉ. गेल ऑम्वेट

डॉ. गेल ऑम्वेट या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या संशोधक-विचारवंत होत्या. पश्‍चिम भारतातील महात्मा फुले आणि ब्राह्मणेतर चळवळीचा अभ्यास करण्यासाठी त्या महाराष्ट्रात आल्या आणि भारतीय/मराठी समग्र जीवनाचा एक अविभाज्य भाग झाल्या. त्यांचा हा वैयक्तिक व वैचारिक प्रवास सोपा नव्हता. अमेरिकेत व युरोपमध्ये 1960-70च्या

पुढे वाचा

प्रा. फकरुद्दीन बेन्नूर : समन्वयाची संकल्पना प्रत्यक्षात राबवणारे सुधारक

थळ व सवंग भाष्यकारांच्या कंपूत राहण्यापेक्षा उपेक्षित आणि एकटं राहिलेलं बरं, तसंच वादग्रस्त विधाने करून चर्चेत राहण्यापेक्षा विस्मृतीत असणं चांगलं, या विचारांना साजेसं प्रा. फकरुद्दीन बेन्नूर यांचं जगणं होतं. ज्येष्ठ विचारवंत व राजकीय विश्लेषक म्हणून महाराष्ट्रात आणि देशात ख्यातकिर्त

पुढे वाचा

मदनमोहन : अविट चालीची गाणी देणारा प्रतिभाशाली संगीतकार

चौदा जुलै १९७५ रोजी मदन मोहन गेला, तेव्हा वाटले की आता सुरांची आणीबाणी निर्माण होते की काय! मदनमोहनच्या पहिल्या ‘आँखें’ या चित्रपटामध्ये लताची गाणी नाहीत. पण त्यानंतर लताने जेव्हा-जेव्हा लाईव्ह शोज केले, तेव्हा तेव्हा ती मदनची गाणी गायची, तेव्हा

पुढे वाचा
Akram Pathan

डॉ. अक्रम पठाण : मुस्लिम मराठी साहित्याचे साक्षेपी अभ्यासक

कोरोनाच्या वैश्विक महामारीचा भारतावर प्रचंड आघात चालू आहे. सर्वच क्षेत्रे या महामारीने प्रभावित झाल्याचे दिसते. न्यूज चॅनल, फेसबुक व व्हॉटसअ‍ॅप चालू करताच कोरोना काळात भारताची उडालेली त्रेधातिरपीट दृष्टीस पडते.

जळणाऱ्या चिता, ऑक्सिजनअभावी तडफडून मरणारे रुग्ण, गंगेत तरंगणारे मृतदेह, आप्त-स्वकीयांच्या

पुढे वाचा
Yasmin Shaikh

प्रा. यास्मिन शेख : सदाप्रसन्न वैयायोगिनी

या शीर्षकात वदतोव्याघात आहे, अशी शंका वाचकाच्या मनात येणे स्वाभाविक आहे. व्याकरणासारखा क्लिष्ट विषय आणि त्यातील तज्ज्ञ व्यक्ती सदाप्रसन्न कशी असेल? पण यास्मिन शेख यांचे, म्हणजेच आमच्या शेखबाईंचे एकाच शब्दात वर्णन करायचे झाल्यास, हेच एक विशेषण समर्पक वाटते.

इतक्या वर्षांत

पुढे वाचा

कार्ल मार्क्सवर होता धर्म आणि विज्ञानाचा मोठा प्रभाव

पाच मे १८१८ साली कार्ल मार्क्स यांचा ट्रायर येथे जन्म झाला. त्यांची लाडकी कन्या एलेनॉर यांनी १८८३ साली त्यांचे आयुष्य व कामाबाबत काही गोष्टी लिहून ठेवल्यात त्यातील काही अंश –

कार्ल मार्क्स यांचा ५ मे १८१८ साली ज्यू धर्मिय

पुढे वाचा