‘अ’धर्मसंसदेत द्वेषपूर्ण भाषणांना कोणाचे अभय?

रिद्वारच्या कथित ‘धर्मसंसद’मध्ये केलेल्या वादग्रस्त विधानांमुळे हा मुद्दा दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. या घटनेसंदर्भात रविवार, 26 डिसेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या 76 वकिलांनी भारताचे सरन्यायाधीश एन.व्ही. रमणा यांना पत्र लिहिले आहे.

या द्वेषपूर्ण भाषणांचे सु-मोटो दखल घेण्याची विनंती या

पुढे वाचा

मुरुगन ते मुनव्वर : द्वेषाचा विजयोत्सव आणि कलावंताचा मृत्यू

लाकार असो वा लेखक, त्यांच्या जीवावर उठणारा सांस्कृतिक दहशतवाद हा फक्त सध्याचा ट्रेंड नाही. परंपरेशी जोडलेल्या भारतात तो शेकडो वर्षांपासून नीट रुजवलेला आहे. धर्म-श्रद्धेची कुठलीही चिकित्सा मान्य नसलेल्या धर्मप्रिय, कर्मकांडनिष्ठ, परंपराअभिमानी भारतात चिकित्सक विचार मरणासन्न अवस्थेत आहे.

इथे सामाजिक,

पुढे वाचा

सलमान खुर्शीद यांच्या घरी जाळपोळ म्हणजे असहिष्णुतेचा नमुना

माजी केंद्रीय न्यायमंत्री सलमान खुर्शीद, काँग्रेसचे एक प्रमुख नेते आणि सर्वोच्च न्यायालयाचे प्रसिद्ध वकील आहेत. नुकतेच त्यांचे एक पुस्तक प्रकाशित झाले आहे, ज्याचे शिर्षक आहे ‘सनराईज ओव्हर अयोध्या : नेशनहूड इन अवर टाईम्स.’

पुस्तकाच्या प्रचार साहित्यात लिहिले आहे की,

पुढे वाचा

दंगलीतून सहिष्णुता अंगीकारण्याचा बोध घ्यावा

राज्यात नुकतीच अमरावती येथे जातीय दंगल झाली. त्रिपुरा येथे एक मस्जिद जाळण्याचे निमित्त करून ‘रझा अकादमी’सारख्या काही मुस्लिम संघटनांनी त्याचा निषेध म्हणून बंद पुकारला आणि मोर्चे काढले. राज्यातील मालेगाव, नांदेड, परभणी आणि अमरावती या शहरांमध्ये हा बंद मोठ्या प्रमाणात

पुढे वाचा

मनावर आणि जिभेवर लादलेली बंधने म्हणजे स्वातंत्र्यहरणच!

नुकतेच माझे प्रसिद्ध झालेले ‘सनराइज ओव्हर अयोध्या: नेशनहूड इन अवर टाइम्स’ हे पुस्तक तब्बल तीनशेहून जास्त पानांचे आहे. माझ्या अनेक सहकाऱ्यांनी अयोध्या निकालाच्या कायदेशीर अचूकतेबद्दल शंका उपस्थित केल्या. असे असले तरी मी मात्र या पुस्तकाच्या पानापानावर या निकालाला पाठिंबा

पुढे वाचा

धर्मवाद आणि सेक्युलर राष्ट्रवादात का होतोय संघर्ष ?

साऱ्या जगात कोणत्या न कोणत्या देशात धार्मिक राष्ट्रवाद आणि धर्मनिरपेक्ष राष्ट्रवाद यांच्यात संघर्ष चालूच आहे. याचे कारण असे की पाश्चात्त्य विचारवंतांनी विकसित केलेल्या राजकीय संकल्पनांशी धार्मिक मंडळी कधीही सहमत झालेली नाही.

धर्मनिष्ठ सामान्य जनतेनेच नव्हे तर विचारवंतांनी देखील धर्मनिरपेक्ष

पुढे वाचा

सेक्युलॅरिझम धर्मीय की राजकीय विचारधारा ?

राष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये जेव्हा अनियमित आणि अनपेक्षित घटना घडतात त्या वेळी सामान्य नागरिक किंवा विचारवंत त्याची नोंद घेत नसतात. पुढे याच घटना राजकीय आणि सामाजिक व्यवस्थेमध्ये दुर्घटनांचे रूप घेतात. वर्तमानात गंभीर परिस्थितींना संपूर्ण राष्ट्राला तोंड द्यावे लागते

पुढे वाचा

मुस्लिम असो की इस्लाम, त्याला कुणाचाच धोका नाही !

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रमुख मोहन भागवतांनी एका पुस्तक प्रकाशनाच्या समारंभात हिंदुत्व आणि मुस्लिमांविषयी बरीच कथने केली. हे त्यांचे पहिले वक्तव्य नाही. यापूर्वीही त्यांनी मुस्लिम आणि भारत या विषयावर विचार व्यक्त केलेली आहेत. त्यांच्या मते भारताच्या प्रत्येक नागरिकाचा मग त्याचा

पुढे वाचा

कथा मुस्लिम आरक्षणाच्या विश्वासघाताची !

भारतीय घटना सर्व भारतीयांना धर्म, जात, जन्मस्थळ निरपेक्ष असे स्वातंत्र्य, न्याय आणि समता प्रदान करते. सैद्धांतिक पातळीवर हे खरे असेल, पण वास्तव अनुभव विशेषत: मुस्लिमांच्याबाबतीत वेगळा येतो. आजवरच्या सरकारांनी वेळोवेळी मुस्लिम आरक्षणाचा पाठपुरावा नक्की केला; पण पुरेसा तपशील दिलेला

पुढे वाचा

कोरोना : मुस्लिम समाज, आर्थिक विवंचना ते सेवाभाव !

गात कोविड महामारीचे संकट गेल्या वर्षभरापासून संपूर्ण ‘मानवजात’ सहन करत आहे. भारतातील या दुसर्‍या लाटेने मृत्येचे तांडव माजवले आहे. सोबतच देशात आरोग्य यंत्रणेचे, आरोग्यविषयक सोयी-सुविधांचे वाभाडेही निघाले आहे. तरीही आपण ह्या परिस्थितीतून नक्कीच सावरू, बाहेर पडू हे निश्चित आहे.

पुढे वाचा