गुगलने डूडल बनवून गौरव केलेल्या फातिमा शेख कोण आहेत?

ज गुगलने सत्यशोधक फातिमा शेख यांना जन्मदिनाचा शुभेच्छा देत आदंराजली वाहली आहे. गुगलच्या मते ९ जानेवारी १८३१ रोजी पुण्यात फातिमा शेख यांचा जन्म झाला होता. गुगलनं त्यांना भारतातील पहिल्या मुस्लिम महिला शिक्षिका असं मानलं आहे.

त्यांची १९१वी जयंती आहे …

पुढे वाचा

‘रेनेसां स्टेट’ लिहिणारे गिरीश कुबेर म्हणजे पुरंदरेंचा इंग्लिश अवतार

‘रेनेसां’ ही व्यापक संकल्पना आहे. पंधराव्या शतकात रोमन साम्राज्यात रेनेसां झाला. त्यामुळे कला, शिल्पकला, साहित्य, विज्ञान, संगीत, चित्रकला यांचा विकास झाला. धार्मिक गुलामगिरीला आव्हान दिल्यामुळे अनिष्ट रूढी, परंपरा याविरुद्ध लढा उभारला गेला.

ग्रंथप्रामाण्य नाकारून बुद्धिप्रामाण्यवादाला चालना मिळाली. धर्मगुरूंच्या आणि

पुढे वाचा
Book -

नवीन लेखकांसाठी पुस्तके प्रकाशित करण्याची सोपी प्रक्रिया

पूर्वी लिहिणाऱ्यांना व्यासपीठ नव्हते. वर्तमान पत्रात प्रस्थापित लेखकांनाच फक्त स्थान होतं. नवोदित लेखकांच्या गुणवत्तेची कदर करणारी काही मासिके होती, तिथे एखादी कथा छापून येण्याची शक्यता असायची. वाचकांच्या पत्रामध्ये आपलं पत्र छापून येणे म्हणजे लॉटरीच लागण्यासारखं होतं. हजारो पत्रांमधून दोन

पुढे वाचा

‘स्वातंत्र्य आंदोलनातील मुसलमान’ बेदखल का झाले?

सांस्कृतिक राष्ट्रवाद राष्ट्रासाठी घातक आहे. त्यामुळे जगातल्या अनेक देशांत सामाजिक व राजकीय विभाजनाच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. राष्ट्रातील लोकांचे हित प्रमाण मानणाऱ्या राष्ट्रवादाच्या संकल्पना आता मागे पडल्या आहेत.

धार्मिक समूहांच्या हिताचा बाजार मांडला गेला की, आपसूकच इतर समाजाच्या हक्क-अधिकारांपेक्षा

पुढे वाचा

मुस्लिमांच्या माणुसकीची मोडतोड सांगणारा ‘वर्तमानाचा वतनदार’

झोपलेल्या माणसाला जागे करणे सोपे असते पण झोपेचे सोंग करणाऱ्या माणसाला जागे करणे कठीण असते.  सोंग करणारी मानसिकता ही परिवर्तनाला नेहमी शत्रू मानते. परिवर्तनाला शत्रू मानणारी मानसिकता ही समाजाचे मानसिक आणि बौद्धिक खच्चीकरण करून समाजाला चौकटीत बंदिस्त करीत असते.

पुढे वाचा

‘बेगमात के आंसू’ : उद्ध्वस्त झालेल्या राजकन्यांच्या व्यथांचा दस्तऐवज

भारताच्या स्वातंत्र्याचा पहिला लढा म्हणून १८५७च्या विद्रोहाला इतिहासाच्या पुस्तकात नमूद करण्यात आलेले आहे. साम्राज्यवादी सत्तेच्या जोखडातून मुक्त होण्यासाठी देशवासीयांनी उभा केलेला हा पहिला स्वातंत्र्याचा लढा होता. यापूर्वी १८०६मध्ये वेल्लोर आणि १८४०-५०मध्य वहाबींच्या बंडाळीतून असे प्रयोग झाले होते. ब्रिटिश आमदानीतील

पुढे वाचा

‘इस्लाम ज्ञात आणि अज्ञाता’चा शोध

स्लाम हा एक असा विषय आहे, ज्यावर सर्वांत जास्त विकृत आणि त्याहीपेक्षा कितीतरी पटीने अधिक चांगलं लिहिलं गेलं आहे. इस्लामच्या स्थापनेपासून त्याविरोधात वाईट, असत्य, गैरलागू, एकांगी बोलण्या-लिहिण्याची प्रथा सुरू आहे. कारण तत्कालीन प्रशासकीय, राजकीय व्यवस्था आणि आर्थिक बाजारपेठेला आव्हान

पुढे वाचा

मुस्लिमविषयक पुस्तकांचा वानवा का आहे?

गेल्या दहा वर्षांपासून मुस्लिम विषयाचा अभ्यास करतोय. पण संदर्भ ग्रंथांच्या कमतरतेमुळे अनेक अडचणींना सामोरं जावं लागत आहे. गेल्या काही वर्षांत दिल्ली, वाराणसी, पुणे, मुंबई, औरंगाबाद, नागपूरच्या अनेक पुस्तकालयात वारंवार गेलो आहे. बऱ्यात शोधानंतर एखादंच पुस्तक हाती लागतं.

अनेकवेळा दुकानदारांशी

पुढे वाचा
Deccan Quest

खुल्ताबादचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा

‘खुल्द-आबाद’ म्हणजे ज्याचा निवास अनंतकाळ आहे असे त्या गावाचे वर्णन मोगल बादशहा औरंगजेब करत, ते गाव ज्याचा ‘रौजा’ स्वर्गातील बाग असे वर्णील्या जात अशा खुल्ताबादच्या सांस्कृतिक वारसाबद्दलच्या अभ्यासपूर्ण लेखांचा दस्ताऐवज ‘ऐतिहासिक सांस्कृतिक खुल्ताबाद’ प्रकाशित होतो, त्याबद्दल सर्वप्रथम मन:पूर्वक अभिनंदन

पुढे वाचा

पॉलिटिकल इस्लामप्रणित समाजपरिवर्तनाचा दस्तऐवज

भारतात इस्लामी तत्त्वज्ञानाच्या आणि त्याच्या इतिहासाच्या तत्त्वज्ञानीय चर्चेची सुरुवात सर सय्यद अहमद खान यांनी केली. इस्लाम जीवनाचं तत्त्वज्ञान आहे, हे समजून घेतल्यानंतर सर सय्यद यांनी त्याची मांडणी अनेक भौतिक तत्त्वज्ञानांप्रमाणे करण्याचा प्रयत्न केला. पण सर सय्यद हे मुळचे कृतीशील

पुढे वाचा