प्रा. फकरुद्दीन बेन्नूर : समन्वयाची संकल्पना प्रत्यक्षात राबवणारे सुधारक

थळ व सवंग भाष्यकारांच्या कंपूत राहण्यापेक्षा उपेक्षित आणि एकटं राहिलेलं बरं, तसंच वादग्रस्त विधाने करून चर्चेत राहण्यापेक्षा विस्मृतीत असणं चांगलं, या विचारांना साजेसं प्रा. फकरुद्दीन बेन्नूर यांचं जगणं होतं. ज्येष्ठ विचारवंत व राजकीय विश्लेषक म्हणून महाराष्ट्रात आणि देशात ख्यातकिर्त

पुढे वाचा

‘बेगमात के आंसू’ : उद्ध्वस्त झालेल्या राजकन्यांच्या व्यथांचा दस्तऐवज

भारताच्या स्वातंत्र्याचा पहिला लढा म्हणून १८५७च्या विद्रोहाला इतिहासाच्या पुस्तकात नमूद करण्यात आलेले आहे. साम्राज्यवादी सत्तेच्या जोखडातून मुक्त होण्यासाठी देशवासीयांनी उभा केलेला हा पहिला स्वातंत्र्याचा लढा होता. यापूर्वी १८०६मध्ये वेल्लोर आणि १८४०-५०मध्य वहाबींच्या बंडाळीतून असे प्रयोग झाले होते. ब्रिटिश आमदानीतील

पुढे वाचा

‘इस्लाम ज्ञात आणि अज्ञाता’चा शोध

स्लाम हा एक असा विषय आहे, ज्यावर सर्वांत जास्त विकृत आणि त्याहीपेक्षा कितीतरी पटीने अधिक चांगलं लिहिलं गेलं आहे. इस्लामच्या स्थापनेपासून त्याविरोधात वाईट, असत्य, गैरलागू, एकांगी बोलण्या-लिहिण्याची प्रथा सुरू आहे. कारण तत्कालीन प्रशासकीय, राजकीय व्यवस्था आणि आर्थिक बाजारपेठेला आव्हान

पुढे वाचा

मुस्लिमविषयक पुस्तकांचा वानवा का आहे?

गेल्या दहा वर्षांपासून मुस्लिम विषयाचा अभ्यास करतोय. पण संदर्भ ग्रंथांच्या कमतरतेमुळे अनेक अडचणींना सामोरं जावं लागत आहे. गेल्या काही वर्षांत दिल्ली, वाराणसी, पुणे, मुंबई, औरंगाबाद, नागपूरच्या अनेक पुस्तकालयात वारंवार गेलो आहे. बऱ्यात शोधानंतर एखादंच पुस्तक हाती लागतं.

अनेकवेळा दुकानदारांशी

पुढे वाचा

भारत-पाकमध्ये दोस्ती करू पाहणारे फिरोज अशरफ

भारत आणि पाकिस्तान हे दोन देश भौगोलिकदृष्ट्या वेगळे असले तरी दोघांतील समाजजीवन आजही एकसारखेच आहे. दोन्ही देशातील राहणीमान, लोकजीवन, साहित्य, संगीत, संस्कृती, परंपरा आणि सामाजिक व्यवस्था इत्यादी घटकात बरेच साम्य आढळते.

राजकीय संघर्ष आणि स्वार्थामुळे दोन देशातले लोक विभागले

पुढे वाचा

यूसुफ मेहेरअली ‘चले जाव’ घोषणेचे जनक

क प्रसिद्ध विधान आहे, “किती वर्षे जगला यापेक्षा जगणारा कसा जगला याला महत्त्व आहे.” पिढ्या नि पिढ्या जगाने नामजप करावा, असं काम अनेक विभुतींनी अल्प आयुष्यात केलेलं आहे. तशी ही यादी फार मोठी आहे. या सर्वच लोकांच्या स्मृति आपण

पुढे वाचा

मौलाना आजाद यांनी भारतरत्न का नाकारला?

मौलाना आजाद भारतातील हिंदु-मुस्लीम एकतेच्या प्रयत्नांसाठी ओळखले जातात. भारताचा सर्वोच्च सन्मान ‘भारतरत्न’ नाकारणारा हा अवलिया आज अनेकांच्या (काँग्रेसच्याही) विस्मृतीत गेला आहे. लाख विरोध करूनही देशाची फाळणी रोखू शकलो नाही याची खंत घेऊन उरलेला वेळ त्यांनी काढला.

फाळणीनंतरही हिंदू-मुस्लीम एकतेचे

पुढे वाचा