विज्ञानयुग आणि विज्ञानसाहित्य

नाशिक येथे होत असलेल्या 94व्या ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना’चे अध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर आहेत. प्रकृती अस्वस्थामुळे ते संमेलनाला उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांचे अध्यक्षीय भाषण एका चित्रफितीच्या माध्यमातून संमेलनाच्या उद्घाटनावेळी दाखवण्यात आले. त्यांचे अनकट भाषण, खास तुमच्यासाठी…

पस्थित

पुढे वाचा

मराठीच्या दुरवस्थेमुळेच अभिजात भाषेचा दर्जा नाही

मस्ते, महाराष्ट्र राज्य मराठी साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष आणि मराठी संत साहित्याचे गाढे अभ्यासक माननीय डॉ. सदानंदजी मोरे, सेंटर फॉर प्रमोशन ऑफ डेमोक्रसी अँड सेक्युलॅरीझमचे अध्यक्ष विद्वान प्रा. जहीर अली, मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष माननीय शमसुद्दीन तांबोळी, मंडळाचे …

पुढे वाचा

जेव्हा मौलाना रुमी आपल्यातील ‘मी’ला नष्ट करतात!

तुर्कस्थानच्या कोण्या एका शहरात, मौलाना जलालुद्दीन लोकांना तत्त्वज्ञान सांगत. मस्जिदमध्ये भाषण देत. दिवसभर पुस्तकं वाचत बसत. मौलाना असूनही त्यांच्या विद्वत्तेपुढे भले भेले झुकत. तेथील सुलतान देखील त्यांचा आदर करीत, त्यांची भेट घेण्यापूर्वी त्यांना विचारात घेत.

तर असे हे मौलाना

पुढे वाचा

राहत इंदोरी : जमिनीशी नाळ जोडलेला कलंदर शायर

देशातच नव्हे तर भारताबाहेर आंतरराष्ट्रीय मुशायरे गाजवणारे डॉ. राहत इंदोरी यांच्या शायरीत कल्पनाविलासला कवडीभरही थारा नव्हता. त्यांच्या वस्तुनिष्ठ गज़लांमध्ये होता, धगधगत्या वास्तवांच्या थरारांचा नवनव्या अनुभवांच्या असोशीचा थक्क करणारा थर. त्यांची गझल उत्कट संवेदनेने अस्पर्शित अनुभवाला अशी कडकडून मिठी मारायची

पुढे वाचा

रफींना ऐकले की आजही वाटते, ‘तू कहीं आसपास हैं दोस्त’!

काही माणसं वेड घेऊनच जन्माला येतात. अनेकदा तर या वेडाचा त्यांच्या अख्ख्या सात पिढीत मागमूसही नसतो. आता हेच बघा ना ! मोठ्या भावाच्या सलुनमध्ये त्याचा सात वर्षाचा लहान भाऊ रोज जाऊन बसतो. एकदा तो बघतो की समोरून एक फकीर

पुढे वाचा

जॉनी वॉकर : नायकाच्या समांतर रोल मिळवणारा सहयोगी कलावंत

माणसं विस्थापित का होतात? ‘जगण्याचे प्रश्न’ या भोवतीच सर्व गुंता झालेला आहे. जगण्यासाठीच्या ‘रॅट रेस’मध्ये माणूस विस्थापित होत जातो. इंदोरमधील एका मिलमध्ये कामगार म्हणून काम करणारे काज़ी मियाँ आठ अपत्यांचे अब्बू. मिलच्या तुटपंज्या वेतनात कसाबसा गाडा रेटत असताना एक

पुढे वाचा

मराठी ज्ञान, रोजगाराची आणि अभिजात होण्याची त्रिसूत्री!

द्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून मराठीला ‘अच्छे दिन’ चांगले सुगीचे दिवस आले आहेत, असे म्हणायला काही हरकत नाही. मराठी भाषा विभाग स्थापन झाल्यापासून काल परवापर्यंत सरकारसाठी व लोकांसाठी पण हा विभाग दखलपात्र नव्हता, पण सुभाष देसाई

पुढे वाचा

महमूद : ‘किंग ऑफ द कॉमेडी’

प्राचीन भारतीय ग्रंथात रसानुभूती बद्दल खूप सविस्तर असे वर्णन आले आहे. यात रसांचे चार अंगे सांगितली आहेत. मनात जे विविध भाव प्रगट होतात त्याना ‘संचारी भाव’ असे म्हटले जाते. यात एकूण ३३ प्रकारचे भाव सांगितले आहेत. तर रसांचे एकूण

पुढे वाचा

सलमा आग़ा : बॉलीवूडने नाव ठेवले, तरी ठरली सुपरहिट गायिका

काही माणसं पटकन डायजेस्ट होत नाहीत, ही तशीच आहे. तिचे सूर मनाला आवडतात पण बुद्धीला पटत नाहीत. ती अवचित उगवते, सूर आभाळभर पसरून ठेवते, सुरांच्या प्रांगणात आधीच चिंब भिजल्यावर ही अचानक अजून एक सर घेऊन येते.

इच्छा नसताना कुणीतरी

पुढे वाचा

दिलीपकुमार यांची अदाकारी परिपूर्ण होती, पण….

नैनिताल, साल होते 1954. दिलीपकुमार, देव आनंद आणि हॉलिवूडच्या टारझनचे झिप्पी नावाचे चिपांझी माकड यांच्या भूमिका असलेला ‘इन्सानियत’ नावाचा सिनेमा पाहून चार वर्षांचा मी माझ्या दोन मावश्यांसोबत घरी परतत होतो. या माकडाचीच भूमिका सिनेमातील सगळ्या माणसांपेक्षा सरस झाली होती.

पुढे वाचा