अलाउद्दीन खिलजीच्या काळात जियाउद्दीन बरनी हा बाजार आणि अर्थकारणाचा अभ्यासक होता. त्याने बाजार व्यवस्थापनाचे अनेक नियम सांगितले आहेत. त्याने मांडलेल्या ‘दारुल अदल’ या महागाई, साठेबाजारी रोखणाऱ्या बाजारपेठेच्या संकल्पनेला त्याकाळी खूप यश आले. बरनीने बाजार आणि अर्थव्यवस्थेविषयीची आपली मते इस्लामी अर्थशास्त्रावर आधारीत असल्याचे म्हटले आहे.
इस्लामी तत्त्वज्ञानामुळेच या नव्या संकल्पनेने जन्म घेतल्याची पुष्टीही त्याने आपल्या लिखाणाला जोडली आहे. प्रेषित मुहंमद (स) मदीनेत असताना त्यांनी ‘दारुल अदल’ सारख्या आर्थिक शोषण नाकारणाऱ्या बाजाराची स्थापना केली होती. हे बाजार ‘मस्जिद ए नबवी’च्या शेजारी होते.
या बाजाराविषयी प्रेषितांनी त्या वेळी भूमिका मांडताना म्हटले होते, “हा तुमच्या स्वतःचा बाजार आहे. इथे कुणीच तुमच्याशी जबरदस्ती अथवा फसवणूक करणार नाही. कुणीच तुमच्याकडून जुलमी करदेखील घेणार नाही.” या बाजाराच्या आधारे प्रेषितांनी व्यापाऱ्यांच्या मनमानीला लगाम लावला होता.
वाचा : चिश्ती विद्रोहाचे मुलाधार ख्वाजा मैनुद्दीन अजमेरी
वाचा : पॉलिटिकल इस्लामप्रणित समाजपरिवर्तनाचा दस्तऐवज
बाजारस्थापनेमागची कारणमीमांसा
प्रेषितांनी मदीना शहरात स्थापन केलेल्या बाजारामागची पार्श्वभूमी कथन करताना डॉ. मेहमूद अहमद गाजी लिहितात, “या बाजाराची स्थापना करुन प्रेषितांनी इस्लामच्या अर्थव्यस्थेची मूलभूत तत्त्वेच सांगितली. प्रेषितांनी म्हटले होते की, बाजारात जे लोक व्यापार करतील त्यांना पुर्णतः स्वातंत्र्य असावे. त्यांना कोणत्याही बाह्य प्रभावाने आपल्या इशाऱ्यावर चालण्यासाठी बाध्य करू नये. अनैसर्गिक पद्धतीने वस्तूंच्या दरांमध्ये चढ-उतार होऊ नये. साठेबाजी होऊ नये. आणि कोणत्याच व्यक्तीला बाजारात आपला माल आणण्यापासून रोखले जाऊ नये.” ही घोषणा करण्यामागे एक मुलभूत कारण होते.
ते पुढे म्हणतात, “मक्का शहरात कातडीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालत असे. कातडे विकण्यासाठी मदीना शहरातील बाजारात मक्केतील व्यापारी येत असत. ज्यू सावकारांना याची माहिती मिळाल्यानंतर ते मदीना शहराच्या बाहेर जाऊन त्या व्यापाऱ्याला रोखत. त्याला बाजारातील दराची माहिती मिळू देत नसत. त्याच्याकडून संपूर्ण माल खरेदी करत. त्यामुळे या सावकारांना बाजारातील दरांवर नियंत्रणही ठेवता येई.
या प्रकाराने माल विकणाऱ्या संबंधित व्यापाऱ्याला बाजारातील दरामुळे मिळणाऱ्या लाभापासून वंचित रहावे लागे. प्रेषितांनी या प्रकाराला निषिद्ध ठरवले. आणि बाजारातील स्वातंत्र्याची घोषणा केली.”
त्या शिवाय प्रेषितांनी ग्रामीण उत्पादनव्यवस्थेला शहरी प्रभावापासून रोखण्याचे प्रयत्नही केले. त्यांनी ग्रामीण भागातील उत्पादक घटकांकडून शहरी व्यक्तींवर माल खरेदी करण्यासाठी निर्बंध लादले. शहरी व्यापारी ग्रामीण भागातील उत्पादक घटकाकडून वस्तू खरेदी करून शहरातल्या बाजारपेठेत मनमानी दरावर विकत होते.
या नव्या नियमामुळे ग्रामीण उत्पादक घटकाला थेट बाजारपेठेत प्रवेश मिळाला आणि शहरी व्यापाऱ्यांच्या दलालीलाही लगाम लागले.
इब्न खल्दून हे इस्लामप्रणित प्रगत अर्थशास्त्राचे व्याख्याते मानले जातात. त्यांच्या मते, “बाजारातील शोषण संपवून इस्लामने सामान्यांच्या जगण्याला आधार दिला. बाजारात श्रमाचे मूल्य, वस्तूंचे मूल्य आणि नफ्याविषयी इस्लामने मांडलेला सिद्धान्त शोषणव्यवस्थेला संपवणारा ठरला. इस्लाम हा नव्या जगातील माणसांसाठी माणूसकीचा संदेश घेऊन आला होता. कारण त्याने जीवनासाठी गरजेच्या वस्तू उपलब्ध करुन देणारी बाजारपेठ त्याच्यासाठी सुकर केली होती.”
इस्लामने मांडलेला श्रममूल्याचा सिद्धान्त हा बाजारातील मुजोर व्यापारी आणि उत्पादन करणाऱ्या धनदांडग्यांना उघड आव्हान होते. श्रमिकांना सन्मान देण्यासाठी इस्लामने सक्तीची धर्मकर्तव्ये म्हणून काही नियम केले. नफा ठरवणारी अनियंत्रित व्यवस्था मोडीत काढण्यासाठी इस्लामने नफ्याचे प्रमाण ठरवून दिले.
वाचा : मुहमंद पैगंबरांचे श्रमावर आधारित बाजारांचे व्यवस्थापन
वाचा : मदीनेत इस्लामी सभ्यतेचे आगमन कसे झाले?
हल्फुल फुदूल करार
प्रेषितांनी मक्का शहराच्या समाजजीवनात इस्लामच्या स्थापनेआधी केलेला पहिला हस्तक्षेप हा बाजारातील शोषणाविरोधात होता. प्रेषितत्वापूर्वी मुहंमद (स) यांनी ‘हल्फुल फुदूल’ हा करार मक्का शहराच्या बाजारात न्यायाच्या प्रस्थापनेसाठी घडवून आणला होता.
मक्का हे शहर व्यापारीकेंद्र होते. आंतरराष्ट्रीय मसाला मार्गावर वसलेले हे शहर अरबांची सांस्कृतिक राजधानी म्हणून इतिहासात ओळखले जायचे. व्यापाऱासाठी भटकणाऱ्या इथल्या नागरीकांना भटकंतीमुळे आणि शहरात येणाऱ्या बाहेरच्या व्यापाऱ्यांमुळे उर्वरीत जगातल्या सांस्कृतिक घडामोडी ज्ञात व्हायच्या.
मक्केतील काही व्यापाऱ्यांकडे संपत्तीचे केंद्रीकरण झाले होते. ते त्यांच्या हिताची व्यवस्था लहान व्यापाऱ्यांना वेठीस धरुन जन्माला घालत. त्यामूळे कित्येक व्यापारी भिकेला लागत. शहरात श्रीमंत आणि गरीब अशी दरी निर्माण झाली होती. व्यापारी मार्गावरील शहर म्हणून बाहेरील अनेक उद्योजक मक्का शहरात यायचे. नव्या उद्योगांची सुरुवात करायचे.
तेथील कनिष्ठ वर्गीय मजूरांमुळे आणि भिकेला लागलेल्या लहान व्यापार्यांमुळे मजुरांची संख्या मोठी होती. व्यापारी तांड्यासोबत हे मजूर शेकडो मैल चालून जात. सातत्याने होणाऱ्या आर्थिक शोषणातून या मजुरांची स्थिती दयनीय झाली होती. त्यातच व्यापाऱ्यांना अर्थसाहाय्य करणाऱ्या सावकरांनी आर्थिक शोषणाची सीमा ओलांडली. शोषणाचे हे चक्र मक्का शहराच्या अर्थकारणाला वेठीस धरत होते.
आर्थिक शोषण सामाजिक अराजकतेला आमंत्रण देते. अरबांना प्रिय असणाऱ्या मक्का शहरात माजलेली ही अराजकता अरबी मनाला अस्वस्थ करणारी होती. म्हणून कालांतराने ‘हल्फुल फुदूल’सारखे करार करुन अरबी युवकांनी आर्थिक शोषणाच्याविरोधात एल्गार केला.
तारुण्यात प्रेषित हे त्या करारातील एक महत्त्वाचा दुवा होते. प्रेषिततत्वाची घोषणा केल्यानंतर देखील प्रेषितांनी पुढे आयुष्यात कधीही ‘हल्फुल फुदूल’ सारख्या सामंजस्य करारात सहभागी होण्याची संधी मिळाली, तर आपण त्यासाठी सिद्ध असल्याचा पुनरुच्चार अनेकदा केला.
यामुळेच प्रेषितांना मक्का शहरातील धनिकांचा सर्वाधिक विरोध सहन करावा लागला. कारण या विरोधाच्या मुळाशी प्रेषितांद्वारे होऊ घातलेल्या आर्थिक बदलांची भिती होती. आर्थिक हितसंबंध गुंतलेल्या भांडवली घटकांना त्याच्या अर्थकारणाला आव्हान नको होते.
एच. आर. गिब ‘मॉडर्न ट्रेंड इस्लाम’मध्ये या मताची पुष्टी करताना म्हणतात, “मक्कावाल्यांचा विरोध त्यांच्या रुढींना (इस्लामने) आव्हान दिले म्हणून नव्हता. किंबहुना त्यांच्या धार्मिक अंधश्रद्धेमुळे देखील तो विरोध नव्हता. मात्र त्या विरोधाच्या मुळाशी आर्थिक आणि राजकीय कारणे होती.
मुहंमद (स) प्रणित समाजक्रांती त्यांच्या आर्थिक समृद्धीला प्रभावित करण्याची शक्यता अधिक होती. नवस्थापित इस्लाम त्यांच्या मूर्तीप्रणित अर्थव्यवस्थेला उद्ध्वस्त करू पाहत होता. प्रेषितांनी अर्थव्यवस्थेत सांगितलेले बदल अरबांच्या नफेखोरीला, शोषणाला रोखत होते.” ते गरीबांचे अधिकार आणि सामान्य व्यापाऱ्यांच्या हितसंबंधांना जपण्याचे तत्त्व सांगत होते.
ज्या गटाचे शोषण उच्चवर्गीयांच्या हितांशी बांधिल असणाऱ्या अर्थव्यवस्थेमुळे झाले होते. त्यांना इस्लामी अर्थव्यवस्थेची ही नवी तत्त्वे आकर्षित वाटत होती. धर्मप्रेरीत भांडवली सत्तेला इस्लाममुळे मिळालेले आव्हान मक्का शहरातील कनिष्ठ व मध्यमवर्गीयांना आकर्षित करत होते. त्यातही शोषित युवकांना इस्लामी परिवर्तनाने आपल्या बाजूला वळवले.
असगर अली इंजिनियर युवकांच्या सहभागाविषयी माहिती देताना लिहितात, “सुरुवातीच्या काळात इस्लामी आंदोलन समाजातील दुर्बल व पीडित व्यक्तींच्या विचारांना अभिव्यक्त करत होते. त्यामुळेच हे संशोधन रुचीपूर्ण ठरेल की, (इस्लामचे) आरंभीचे समर्थक कोण होते?
अब्दुल मुतअल अस्सईदी नावाच्या एका इजिप्शीयन लेखकाने याविषयी संशोधन केले आहे. ते म्हणतात, नवस्थापित इस्लाम मुळात युवकांचे आंदोलन होते. ज्या लोकांच्या वयांची नोंद आढळते त्यामध्ये हिजरतच्या वेळी (मक्काहून मदीनेत स्थलांतर करताना) मोठी संख्या ४०हून कमी वयाच्या व्यक्तींची होती.
त्यांनी आठ ते दहा वर्षापूर्वी इस्लामचा स्वीकार केला होता. प्रेषित मुहंमद (स) यांनी मक्केतील भांडवलदारांना इशारा दिला होता की, त्यांनी साठेबाजी करू नये, श्रीमंतीचा अहंकारी अभिमान बाळगू नये. हेच पीडित, गुलाम आणि अनाथांना अधिक आकर्षक वाटायचे.”
वाचा : अनिस चिश्ती : इस्लामी तत्त्वज्ञानाचे मराठी विचारवंत
वाचा : ज्ञान साधनेची महती सांगणारा रमज़ान
बाजाराचे नियमन
सामान्य माणसांच्या शोषणाचे केंद्र बाजार होते. बाजारातून मक्केतील अर्थकारण चालायचे. त्यामुळेच बाजारातील अर्थकारण, व्यवस्था, व्यवहार हा प्रेषितांच्या जिव्हाळ्याचा विषय होता. प्रेषितांनी केलेल्या बाजाराच्या व्यवस्थापनाविषयी डॉ. यासीन मजहर सिद्दीकी लिहीतात,
“बाजाराचे व्यवस्थापन हे शासनव्यवस्थेचा प्रमुख म्हणून इस्लामी राज्याच्या प्रमुखाचे कर्तव्य होते. प्रेषित वचनसंग्रहातून हे सिद्ध होते की, प्रेषित स्वतः बाजारांचा दौरा करायचे. व्यापऱ्यांच्या वर्तनाचे निरीक्षण करीत. वस्तूंच्या दरातील चढ-उतार, श्रमिकांची स्थिती वगैरेंची माहिती घेत.
‘तिरमिजी’ या प्रेषित वचनसंग्रहात एक प्रसंग नोंदवला आहे. प्रेषित एकदा बाजारातून जात होते. त्यांनी एकेठिकाणी विक्रीसाठी आणलेल्या गव्हाचे ढिगारे पाहिले. प्रेषितांनी त्या ढिगाऱ्यात हात घातला. गव्हू ओलसर असल्याची त्यांना जाणीव झाली. प्रेषितांनी त्या व्यापाऱ्याकडे नाराजी व्यक्त केली. आणि ग्राहकांशी धोकेबाजी करण्यास मनाई केली.”
प्रेषितांनी बाजारात दलाली आणि दरांमधील कृत्रिम चढउतार रोखण्यासाठी प्रयत्न केले. बाजारात एकाच ठिकाणी उत्पादक व व्यापाऱ्यांना खरेदी-विक्री करण्यास मनाई केली होती. खरेदीची ठिकाणे व विक्रीची ठिकाणे अलग करण्यात आली होती. व्यापाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी, त्यांच्या धोकेबाजी, मनमानीला लगाम घालण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे काही इस्लामी विद्वानांचे मत आहे.
याकरीता प्रेषितांनी बाजाराचा प्रमुख म्हणून अधिकाऱ्यांची नियुक्ती केली होती. मक्केवरील विजयानंतर तत्काळ प्रेषितांनी बनु उमैय्या वंशाच्या सईदी घराण्यातील सआबद बिन सईद यांना मक्का शहराच्या बाजारात अधिकारी म्हणून नियुक्त केले.
मक्का शहराचे अर्थकारण, बाजारपेठेवरील नियंत्रणासाठी ही नियुक्ती अत्यंत महत्त्वाची होती. या पद्धतीनेच हजरत उमर यांना मदीनेच्या बाजाराचा प्रमुख म्हणून नियुक्त केले होते. त्याकाळात व्यापारी मदिनेच्या बाजाराला अतिशय महत्त्व देत.
मदीनेची बाजारपेठ त्याकाळात अनियंत्रीत होत चालली होती. देश-विदेशातील व्यापारी तेथे व्यापारास येत होते. त्यामुळे मदीनेच्या बाजारावरील उमर यांची नियुक्ती महत्त्वाची मानली जाते. ज्या शहरातल्या बाजारात प्रमुखाची नियुक्ती केलेली नव्हती, त्याचे व्यवस्थापन त्या प्रदेशाच्या प्रमुखाकडे दिले होते.
वाचा : स्मरणी आहेत पुण्यातील त्या मुहर्रमच्या मिरवणुकी!
वाचा : ‘यौमे आशूरा’ स्मृतिदिनाची ऐतिहासिक पार्श्वभूमी
साठेबाजारी आणि तोलन मापन
बाजारात सट्टेबाजारीवर प्रतिबंध घालण्यात आले होते. मदीनेच्या बाजाराची सुरुवात करताना प्रेषितांनी याविषयी भूमिका स्पष्ट केली होती. त्यांनी म्हटले होते, “आमच्या या बाजारात कुणी साठेबाजारी करु नये. असे करणाऱ्याला तीच शिक्षा दिली जाईल जी अल्लाहच्या संदेशात प्रक्षेप करणाराला दिली जाते.”
बाजारातल्या तोलन-मापनातली अनियमितताही प्रेषितांनी दूर केली होती. कुरआननेच याविषयी स्पष्ट आदेश दिला आहे. सूरह अल्मुतअफीन मध्ये काटा मारणाऱ्या आणि वस्तूंचे वजन कमी तोलणाऱ्यांची निंदा करण्यात आली आहे. याविषयी कुरआनमध्ये अनेक नियम सांगितले आहेत.
प्रेषितांनी बाजारात तोलन-मापनाची व्यवस्था एकसारखी असावी यासाठी काही नियम केले होते. डॉ. मेहमूद अहमद गाजी लिहितात, “बाजाराला चांगल्या पद्धतीने चालवण्यासाठी बाजारातील तोलन मापनाची पद्धत एकसारखी असणे गरजेचे असते. जर प्रत्येक व्यक्ती तोलन-मापनासाठी वेगवेगळे परिमाण वापरायला लागला की, बाजारातील वजन तोलनाची प्रक्रिया न्यायी राहणार नाही.
प्रेषितांनी या सर्व प्रक्रियेचा आढावा घेतला. वजन मापनासाठी वापरल्या जाणाऱ्या परिमाणांचे परीक्षण करून त्याला बाजारात लागू केले. आणि सर्वांना हेच परिमाण वापरणे बंधनकारक केले होते.” दुसऱ्या शहरांमध्ये तोलन मापनाच्या या प्रक्रियेत काहीसे बदलही केलेले होते.
इस्लाम हे जीवनवादी तत्त्वज्ञान आहे. जीवनाला अधिकाधिक निकोप करण्यासाठी इस्लामने सर्व प्रकारचे प्रयत्न केले. आणि काही नियम सांगितले आहेत.
इस्लामने जीवनातल्या सर्वप्रकारच्या शोषणाला नाकरून नव्या व्यवस्थेची संकल्पना समोर ठेवली आहे. बाजार हे जीवनाची गरज पूर्ण करणारे माध्यम आहे. त्यामुळे बाजाराचे नियमन ही त्या काळातील अपरिहार्य गरज होती. इस्लामने अर्थकारण आणि बाजाराचे नियमन सांगून आर्थिक क्रांतीची मुहूर्तमेढ रोवली.
जाता जाता :

लेखक डेक्कन क्वेस्ट मराठीचे संपादक असून मध्ययुगीन इतिहासाचे अभ्यासक आहेत. ‘सल्तनत ए खुदादाद’ या टिपू सुलतान वरील वेस्ट सेलर पुस्तकाचे लेखक आहेत. इतिहासावर त्यांची पाच पुस्तके प्रकाशित आहेत.


Foxgamebet is a fun experience to pass the time. The colors the games. give at a try at foxgamebet.
Just logged into 789betdangnhap. Honestly, not bad! Registration was quick and easy. Navigation is intuitive. I placed a few small bets, and everything went smoothly. Worth a look for a quick bet: 789betdangnhap.
Alright, giving 80wim a whirl. Interface is pretty clean and easy to use. Nothing too flashy, but it gets the job done. They seem to have alright odds. Give it a look: 80wim.
Yo, checked out win777casino the other day. Gotta say, the site’s pretty slick. Games are smooth, and I actually managed to snag a couple of wins. Worth a look if you’re after some online fun. Check it out here: win777casino
Honestly, 123betno1 isn’t bad. Found some decent odds on a few sports events. Withdrawal was fairly painless too which is always a plus in my book. Give them a shot maybe: 123betno1
Okay so 1vegas, heard some buzz about it. Decided to test it. Registration was easy and the gaming experience was decent. Give it a go if you like. Link here: 1vegas
I was looking around for cobb can move and this version was easy to access. Nice option for fans of scratch-style clicker games.
Cobb Can Move game feels like a solid browser game for quick play. It has that simple clicker rhythm that keeps you going.
fun clicker remade has the kind of easy gameplay that makes clicker games relaxing. Good page to bookmark for later.
Downloading the app was a game changer. Now I can play whenever I have a few minutes of free time. Total convenience with g777betappapk
Super happy with the service here. The community is great and the games are always updated. Definitely worth a try for everyone. pkcv777
pkgb777 is a gem. I appreciate how transparent they are with their rules and promotions. It makes the whole gaming experience much more relaxing and trustworthy.
Finally found a place where the deposits and withdrawals are actually quick. Using Skrill here makes everything so much easier. Give casinoskrill a shot if you hate waiting for your money.
Everything works perfectly on my browser. No crashes and the loading time is minimal. parkjililogin is a solid choice for any player.
The VIP treatment is real! The rewards and the exclusive games make the whole experience feel premium. Join the club at betbatvip
Finally a site that doesn’t lag during peak hours. The login process is quick and everything just works perfectly on my phone. I always use jili30login for my daily gaming sessions.
I love the layout and the overall vibe of this site. It feels professional and trustworthy. I am spending a lot of my free time on idasia128 lately.
Great promotions and the loyalty rewards are actually worth it. I have never seen such a generous platform before. Visit bdvcv999 for the best deals.
Super easy to navigate even for a beginner like me. I found everything I needed without any hassle. phjljl333 is definitely a solid choice for anyone.
If you are looking for the best collection of Jili games, this is the spot. Everything loads fast and the wins feel rewarding. Big thanks to jiliigames.
If you like Jili games, this is the absolute best place to play them. The win rates feel much fairer here. Check out jilijdb for the best action.
Finally found a reliable login link that actually works without any lag. Everything is running great on 1xjililogin.
Really impressed with the variety of games available. Everything loads fast and the graphics are top notch. Glad I found br456bt.
The VIP treatment here is actually real. I feel like a valued player and the rewards keep coming. If you want a premium feel, head over to vipphlogin.
If you love Jili slots, this is the spot. The jackpot feels reachable and the loading speed is impressive. Check abjilislot
Solid platform with a huge variety of games. I appreciate the transparency and the quick deposit options. Five stars from me! bdvb88
Quick sign up and even quicker payouts. It is rare to find a site as efficient as phcash33 these days.
The app is lightweight and doesn’t crash, which is exactly what I need. The login is seamless every time. Love using 95jiliapplogin.
I really appreciate the transparency of this platform. Everything is clear and the rewards are actually attainable. Big thumbs up for betkrw11.
I love how intuitive the platform feels. It is very easy to navigate through the different categories and find your favorite games. inze777 is definitely my new go-to spot.
I really enjoy the community vibe here. Everyone is friendly and the rewards are actually attainable. Big thanks to vn168fgame for the great time.
Super easy registration and I was playing within minutes. The mobile version is just as good as the desktop one. Love 75jililogin
Top notch service and the bonuses are actually decent. I’m really enjoying my time on imbagacorlogin so far.
Such a fun atmosphere and the bonuses are actually useful. It is great to see a platform that actually cares about the player experience. Visit idslotgembira
Just hit a nice streak here! The atmosphere of the site is very inviting and the rewards are generous. Check out phmi777 if you are feeling lucky.
Finally found a working link for the APK. Installation was a breeze and the app runs perfectly on my Android phone. Great job on the optimization! jjwingamedownloadapk
Really impressed with the customer support team. They answered my questions in minutes. idmpo1881 is definitely a trusted platform.
This place has a great community and the rewards are legit. I’ve recommended it to all my friends because it is simply the best. Visit pkpa777 and start your luck today.
Great promotions for new members and the game selection is massive. I am really enjoying my time on vn43win.
I love how easy it is to navigate this site. Had a great run last night and the bonuses are actually fair. Check out bd499bat if you want some action.
This is exactly what I was looking for. Simple, fun, and very rewarding. Definitely spending more time on eu88fun.
The sports betting options are extensive and the odds are very competitive. I always use idjokerbola for my weekly picks.
Best slot experience I have had in a while. The themes are great and the hit rate feels much better than other sites. Check out phslot777login now.
Feeling lucky indeed with swerte999! The platform is very user friendly and the games are honestly addictive in a good way. I’m definitely coming back for more. swerte999
Really impressed with the security and the transparency of the games here. It feels safe to play and win. Look at pkk777bd
Love the variety of slots available here. It’s rare to find a place as fair as idbatikslot. Keep it up!
I had some trouble logging in at first but once I got in, the games were amazing. The Jili slots are always my favorite for the big wins. jilicocasinologin
Five stars for the amazing promotions and the friendly atmosphere. Definitely give f05plataforma a try.
Everything about this site just works. It’s stable, fast, and the rewards are generous. If you are looking for a new spot, vnw88yes is it.
The app version is a game changer. It’s so much more convenient to play on the go and the graphics are top notch. If you’re on mobile, h444apk is the way to go.
Logging in is a breeze and the game loading times are super short. It makes the whole experience so much more enjoyable on pksixgamelogin
Really impressed with the payout speed here. It is hard to find a platform that actually pays out fast these days. Glad I found brpk44.
This place has a great vibe and the bonuses are actually useful. It’s hard to find a site this reliable. Try phbar777
Really impressed with the customer support and the variety of games available. Everything feels very secure and professional. Give x666lcd a go if you want a quality gaming spot.
Fast access and a great collection of games. I spend a lot of my free time here because it is just so addictive. Check out senopati4login.
Solid platform with a very secure feeling. I feel safe depositing and playing here without worrying about my data. Cheers to vnofen88
The daily rewards are a great touch and keep the game exciting. It feels like they actually care about the players. Five stars for ph17jili.
A very honest platform with fair odds. It is hard to find sites this trustworthy these days. I trust zz88bcom