‘यौमे आशूरा’ स्मृतिदिनाची ऐतिहासिक पार्श्वभूमी

साधारणपणे नववर्ष दिन आनंदोत्सव म्हणून साजरे करण्यात येतो. परंतु याला अपवाद इस्लाम धर्माचे नववर्ष आहे. इस्लामनुसार ‘मुहर्रम’ हा वर्षारंभ आहे. जगातील दुसर्‍या क्रमांकाची लोकसंख्या असलेला मुस्लिम समुदाय इस्लामिक कॅलेंडरचा नवीन वर्ष आनंदोत्सव म्हणून साजरा करत नाही.

कारण इस्लाम हा

पुढे वाचा

मुस्लिम असो की इस्लाम, त्याला कुणाचाच धोका नाही !

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रमुख मोहन भागवतांनी एका पुस्तक प्रकाशनाच्या समारंभात हिंदुत्व आणि मुस्लिमांविषयी बरीच कथने केली. हे त्यांचे पहिले वक्तव्य नाही. यापूर्वीही त्यांनी मुस्लिम आणि भारत या विषयावर विचार व्यक्त केलेली आहेत. त्यांच्या मते भारताच्या प्रत्येक नागरिकाचा मग त्याचा

पुढे वाचा

वहीदुद्दीन खान – भूमिकांचे डोंगर माथ्यावर घेऊन फिरलेला म्हातारा

कापाठोपाठ एक धक्के बसत असताना मौलाना वहीदुद्दीन खान यांना कोरोनाने गाठल्याची बातमी आली. वयाच्या ९७व्या वर्षी गंभीर अवस्थेत ते अपोलो रुग्णालायात दाखल झाले. त्याच वेळी त्यांची रुग्णालयातून परतण्याची शक्यता धुसर होत गेली. एक शतक अनुभवलेला हा माणूस अनेकांच्या अनेक

पुढे वाचा

ज्ञान साधनेची महती सांगणारा रमज़ान

स्लामी श्रद्धेचे पाच स्तंभ आहेत. कलमा, पाच वेळेची नमाज, हज यात्रा, दानधर्म आणि रमज़ानचे रोजे असे हे स्तंभ मानले जातात. रमज़ान महिन्याचे रोजे म्हणजे निर्जळी उपवास महिन्याच्या एक तारखेपासून ते महिना अखेरीपर्यंत केले जातात. काहीवेळा चंद्रदर्शनाप्रमाणे २९ रोजे होतात,

पुढे वाचा

‘इस्लाम ज्ञात आणि अज्ञाता’चा शोध

स्लाम हा एक असा विषय आहे, ज्यावर सर्वांत जास्त विकृत आणि त्याहीपेक्षा कितीतरी पटीने अधिक चांगलं लिहिलं गेलं आहे. इस्लामच्या स्थापनेपासून त्याविरोधात वाईट, असत्य, गैरलागू, एकांगी बोलण्या-लिहिण्याची प्रथा सुरू आहे. कारण तत्कालीन प्रशासकीय, राजकीय व्यवस्था आणि आर्थिक बाजारपेठेला आव्हान

पुढे वाचा

मुस्लिमविषयक पुस्तकांचा वानवा का आहे?

गेल्या दहा वर्षांपासून मुस्लिम विषयाचा अभ्यास करतोय. पण संदर्भ ग्रंथांच्या कमतरतेमुळे अनेक अडचणींना सामोरं जावं लागत आहे. गेल्या काही वर्षांत दिल्ली, वाराणसी, पुणे, मुंबई, औरंगाबाद, नागपूरच्या अनेक पुस्तकालयात वारंवार गेलो आहे. बऱ्यात शोधानंतर एखादंच पुस्तक हाती लागतं.

अनेकवेळा दुकानदारांशी

पुढे वाचा

मुहमंद पैगंबरांचे श्रमावर आधारित बाजारांचे व्यवस्थापन

लाउद्दीन खिलजीच्या काळात जियाउद्दीन बरनी हा बाजार आणि अर्थकारणाचा अभ्यासक होता. त्याने बाजार व्यवस्थापनाचे अनेक नियम सांगितले आहेत. त्याने मांडलेल्या ‘दारुल अदल’ या महागाई, साठेबाजारी रोखणाऱ्या बाजारपेठेच्या संकल्पनेला त्याकाळी खूप यश आले. बरनीने बाजार आणि अर्थव्यवस्थेविषयीची आपली मते इस्लामी

पुढे वाचा

वेद आणि उपनिषदांचा अभ्यासक अल्-बेरुनी

देशात धर्मद्वेशी आणि विखारी प्रचाराला ऊत आलेला असताना हिंदू आणि मुस्लिम संस्कृतीचा संगम घडवू पाहणाऱ्या अल्-बेरुनी या विद्वान संशोधकाचे विशेषत्वाने स्मरण होते. अकराव्या शतकात भारतात आलेल्या या ज्ञानयोग्याचा ‘अल्-बेरुनीज इंडिया’ हा ग्रंथ आपल्याला विवेकबुद्धीची आणि सहिष्णुतेची प्रेरणा देतो.

‘अल्-बेरुनी’

पुढे वाचा

कोकणी मुसलमानांचे पूर्वज ब्राह्मण होते का?

“कोकणातील मुस्लिम हे बाबरचे वंशज नाहीत, बाबर तर आला आणि गेला, परकीय सत्तेच्या आक्रमणामुळे येथील दाते, गोडसे, गाडगीळ हे मुस्लिम झाले. त्यामुळे येथील मुस्लिम बाबरचे नाहीत तर दाते, गोडसे, गाडगीळ यांचे वंशज आहेत.”

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोकणी

पुढे वाचा

प्रेषितांच्या स्मृती जपणारे बिजापूरचे आसार महाल

विजयापूर (बिजापूर) शहरातल्या शेकडो इमारतींपैकी ‘आसार महाल’ ही अत्यंत महत्त्वाची इमारत आहे. शहरातील किल्ल्याच्या पश्चिम बाजूला ही वास्तू उभी आहे. बिजापूरात आता किल्ल्याच्या प्रवेशद्वारांशिवाय किल्ल्याचे अन्य अवशेष शिल्लक नाहीत. काही ठिकाणी संरक्षक भिंतीचा थोडासा भाग आढळून येतो. या किल्ल्यातील

पुढे वाचा