‘औरंगाबाद समाचार’ : निजाम राजवटीतले उर्दू-मराठी द्वि-भाषी वृत्तपत्र

वृत्तपत्राचा इतिहास हा सामाजिक व राजकीय इतिहासाशी निगडित असतो. वृत्तपत्रे हे साधन म्हणून वेगवेगळ्या चळवळीत वापरण्यात येते. त्यामुळे चळवळीच्या इतिहासाचा एक भाग म्हणून वृत्तपत्रांचा विचार होतो. मराठवाड्यातील वृत्तपत्रांचा इतिहासही ‘मराठवाडा मुक्ती संग्रामा’च्या इतिहासाशी निगडित आहे. त्याचा स्वतंत्रपणे विचार व

पुढे वाचा

अनाथांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणाऱ्या फातिमा रफिक झकारिया

रंगाबाद स्थित मौलाना आझाद शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा फातिमा झकारिया यांचे करोना संसर्गाने निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय ८६ होते. शिक्षणतज्ज्ञ, पत्रकार व सामाजिक प्रश्नांच्या अभ्यासक म्हणून त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा महाराष्ट्र व देशभर उमटवला होता.

फातिमा झकेरिया यांनी ५०

पुढे वाचा

अनिस चिश्ती : इस्लामी तत्त्वज्ञानाचे मराठी विचारवंत

स्लामी तत्त्वज्ञानाचे ज्येष्ठ विचारवंत अनिस चिश्ती यांचे पुण्यात निधन झाले. त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला. त्यानंतर शहरातील दोन तीन हॉस्पिटलमध्ये त्यांना नेण्यात आले. मात्र तिथे बेड शिल्लक नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे त्यांच्यावर तात्काळ वेळेवर उपचार होऊ शकले नाही. त्यातच त्यांचे

पुढे वाचा

करोना महामारीचे सांप्रदायिकीकरण

भारतात मार्च २०२०पासून करोनाची साथ पसरली. एकूण संसर्ग झालेल्यांची संख्या आता अधिकृतपणे एक कोटीवर गेली आहे. देशभरात सुमारे दीड लाख लोक मृत्युमुखी पडले आहेत. मृतांची ही संख्या आशिया खंडातील सर्वाधिक आणि जागतिक पातळीवर दुसऱ्या क्रमांकावरची आहे.

या महामारीची साथ

पुढे वाचा

वाजपेयींच्या काळात झाला होता राज्यघटना बदलण्याचा प्रयत्न

ठराशे सत्तावनचे बंड भारतीय स्वातंत्र्य लढ्याची पहिली चळवळ मानली जाते. इथून 15 ऑगस्ट 1947 पर्यंत चाललेल्या 90 वर्षांच्या चळवळीला ‘राष्ट्रीय आंदोलन’ म्हणतात. ज्याची सुरुवात मुघल सम्राट बहादूरशाह जफर यांच्या नेतृत्वात झाली आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या नेतृत्वात संपली.

स्वातंत्र्य

पुढे वाचा

गुरुविना घडलेले महान संगीतज्ज्ञ अमीर खुसरो

हान सुफीसंत आणि संगीतज्ज्ञ अमीर खुसरौ हे अष्टपैलू व्यक्तिमत्व होतं. खुसरौंचे मूळ नाव अबुल हसन यमीनुदीन खुसरौ (१२५३-१३२५) असं होतं. पण त्यांना अमीर खुसरौ म्हणून ओळखलं जात होतं. खुसरौंनी १३व्या आणि १४व्या शतकातील भारत पाहिला होता. त्यांनी तब्बल ७

पुढे वाचा