समाजाची भाषा का आणि कशी बिघडते?
‘चित्रपट’ माध्यमाचे अनेक पैलू आहेत. तो तुम्हाला ‘माहितीपट’ किंवा ‘गाणी’ अशा कोणत्याही स्वरूपात उलगडता येतो. पण जगभरात लोकप्रिय चित्रपट हा त्याच्या कथेवरून ओळखला जातो. ‘कथा’ हे चित्रपटापेक्षाही खूप जुनं माध्यम आहे.
‘चित्रपट’ हा कथेची मांडणी करणारा निव्वळ एक मार्ग …
पुढे वाचा