भीमा कोरेगावमधील जयस्तंभ – राजकारण, जात आणि ब्रिटिशसत्तेची स्मृती
भीमा कोरेगावमधील जयस्तंभाच्या स्मृतींचा इतिहास अतिशय विस्मयकारक आहे. वर्तमानामध्ये प्रभुत्वसत्तेसाठी (hegemony) सुरू असलेल्या चढाओढीचे ठसे स्मृतींमधील चढाओढीवरही पडलेले असतात, याचा लक्षणीय दाखला म्हणून कोरेगावमधील या स्मारकाकडे बघता येते.
साम्राज्यवादी युद्धातील एका रक्तरंजित लढाईची स्मृती जतन करणारे हे स्मारक आहे. …
पुढे वाचा