सामाजिक-सांस्कृतिक वातावरण ढवळून काढणाऱ्या दलित पँथरची ५० वर्षे!

जातीय वर्चस्वाच्या जाणिवेला सत्ताधाऱ्यांची साथ मिळते, कामगार वस्तीतल्या बेरोजगार तरुणांना भडकावून दलितांवर हल्ले घडवले जातात, ही स्थिती ५० वर्षांपूर्वीसुद्धा होतीच. फक्त तेव्हा दलित पँथर निर्माण झाली, त्या संघटनेने साहित्य, कविता यांमधून अभिव्यक्ती करत, लेखी भूमिका घेत संघर्षांचा पवित्रा घेतला. …

पुढे वाचा