‘यौमे आशूरा’ स्मृतिदिनाची ऐतिहासिक पार्श्वभूमी
साधारणपणे नववर्ष दिन आनंदोत्सव म्हणून साजरे करण्यात येतो. परंतु याला अपवाद इस्लाम धर्माचे नववर्ष आहे. इस्लामनुसार ‘मुहर्रम’ हा वर्षारंभ आहे. जगातील दुसर्या क्रमांकाची लोकसंख्या असलेला मुस्लिम समुदाय इस्लामिक कॅलेंडरचा नवीन वर्ष आनंदोत्सव म्हणून साजरा करत नाही.
कारण इस्लाम हा …
पुढे वाचा