कोकणी मुसलमानांचे पूर्वज ब्राह्मण होते का?
“कोकणातील मुस्लिम हे बाबरचे वंशज नाहीत, बाबर तर आला आणि गेला, परकीय सत्तेच्या आक्रमणामुळे येथील दाते, गोडसे, गाडगीळ हे मुस्लिम झाले. त्यामुळे येथील मुस्लिम बाबरचे नाहीत तर दाते, गोडसे, गाडगीळ यांचे वंशज आहेत.”
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोकणी …
पुढे वाचा