सार्वजनिक मालमत्ता विक्रीचे गणित काय आहे ?
पश्चिम बंगालबरोबरच इतर चार राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत. या निवडणुका नेहमीप्रमाणे भाजपने देशाचे भवितव्य ठरविणाऱ्या असल्याचे म्हटले आहे. म्हणून सर्वपक्षीय राजकारणी फक्त या निवडणुका कशा आणि कोणत्या पद्धतीने जिंकता येतील, हिंसेच्या मार्गाने, पक्षांतर करून इ. सर्वकाही झाल्यावर मग …
पुढे वाचा