खुल्ताबादचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा
‘खुल्द-आबाद’ म्हणजे ज्याचा निवास अनंतकाळ आहे असे त्या गावाचे वर्णन मोगल बादशहा औरंगजेब करत, ते गाव ज्याचा ‘रौजा’ स्वर्गातील बाग असे वर्णील्या जात अशा खुल्ताबादच्या सांस्कृतिक वारसाबद्दलच्या अभ्यासपूर्ण लेखांचा दस्ताऐवज ‘ऐतिहासिक सांस्कृतिक खुल्ताबाद’ प्रकाशित होतो, त्याबद्दल सर्वप्रथम मन:पूर्वक अभिनंदन …
पुढे वाचा