‘संपूर्ण क्रांती’ नव्हे संघाला मान्यता मिळवून देण्याचे कारस्थान
आज आपल्या देशाची जशी अवस्था झाली आहे ते विद्वानांपासून एका सामान्य माणसास पूर्णपणे माहीत आहे किंवा या परिस्थितीचा सर्वाधिक परिणाम कुणावर झाला असेल तर तो सामान्य माणूस आहे. ज्याचं जगणेच एक प्रकारे उद्ध्वस्त झालेलं आहे. धनदांडगे उद्योगपती आणि राजकारण्यांना …
पुढे वाचा