पाकिस्तानचे अणू बॉम्ब चोरीच्या तंत्रज्ञानावर आहे का?

भारताने 1971च्या युद्धात पाकिस्तानचा जबरदस्त पराभव केला. त्या आधी कधीही जगातल्या कोणत्याही सैन्याने एवढ्या मोठ्या संख्येने (90 हजार) शत्रुसमोर शरणागती पत्करली नव्हती. या लाजिरवाण्या पराभवाचा बदला पाकिस्तानला घ्यायचा होता.

त्यासाठी तत्कालीन पंतप्रधान जुल्फीखार अली भुट्टोंच्या नेतृत्वाखाली भारताविरुद्ध योजना आखल्या

पुढे वाचा