भारतात धार्मिक स्वातंत्र्याची अवस्था बिकट का होतेय?
भारत अनेक धर्माच्या अनुयायींचा बहुसांस्कृतिक देश आहे. हिंदू धर्मांला मानणाऱ्यांची या ठिकाणी संख्या जास्त आहे. परंतु येथे इस्लाम आणि ख्रिश्चन धर्मामध्ये श्रद्धा ठेवणाऱ्यांची संख्याही कमी नाही. आपले स्वातंत्र्यता सेनानी सर्व धर्मांना समान दर्जा देत होते. परंतु जातीय शक्ती ह्या …
पुढे वाचा