‘बेगमात के आंसू’ : उद्ध्वस्त झालेल्या राजकन्यांच्या व्यथांचा दस्तऐवज

भारताच्या स्वातंत्र्याचा पहिला लढा म्हणून १८५७च्या विद्रोहाला इतिहासाच्या पुस्तकात नमूद करण्यात आलेले आहे. साम्राज्यवादी सत्तेच्या जोखडातून मुक्त होण्यासाठी देशवासीयांनी उभा केलेला हा पहिला स्वातंत्र्याचा लढा होता. यापूर्वी १८०६मध्ये वेल्लोर आणि १८४०-५०मध्य वहाबींच्या बंडाळीतून असे प्रयोग झाले होते. ब्रिटिश आमदानीतील

पुढे वाचा