शासनाच्या मराठी मंडळावर मुस्लिम का नाहीत?

मोरेसर आणि दीक्षितसर यांना मुसलमान सहकारी का मिळाले नाहीत? असा प्रश्न विचारल्यावर हे दोघेही विद्वान असे म्हणतील की, आमचे सहकारी आम्ही निवडलेले नाहीत. आमच्याही नियुक्त्या राज्य सरकारने केलेल्या आहेत! प्रश्न त्यांनाच विचारलेलाच नाही. पुरोगामी म्हणवणाऱ्या तीन पक्षांच्या आघाडीला

पुढे वाचा