मुरुगन ते मुनव्वर : द्वेषाचा विजयोत्सव आणि कलावंताचा मृत्यू
कलाकार असो वा लेखक, त्यांच्या जीवावर उठणारा सांस्कृतिक दहशतवाद हा फक्त सध्याचा ट्रेंड नाही. परंपरेशी जोडलेल्या भारतात तो शेकडो वर्षांपासून नीट रुजवलेला आहे. धर्म-श्रद्धेची कुठलीही चिकित्सा मान्य नसलेल्या धर्मप्रिय, कर्मकांडनिष्ठ, परंपराअभिमानी भारतात चिकित्सक विचार मरणासन्न अवस्थेत आहे.
इथे सामाजिक, …
पुढे वाचा