रफिक झकारिया : एक समर्पित राजकारणी आणि विचारवंत

साहतवाद संपुष्टात आल्यानंतर जगात सर्वत्र उदार व निधर्मी राष्ट्रवादाचा कालखंड सुरू झाला. ह्या राष्ट्रवादाने लोकांना अधिक सक्षम राज्ययंत्रणेचे व सामाजिक सुव्यवस्थेचे अभिवचन दिले. रफिक झकारिया हे या कालखंडाचे प्रतिनिधी आहेत. त्यांच्यामध्ये आढळणारा जमातवादाचा अभाव हे या कालखंडाचे प्रतिबिंब होय.

पुढे वाचा