काय आहे महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेचा इतिहास?
महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावाद पुन्हा चिघळण्याची चिन्हे आहेत. मुंबईत काही दिवसांपूर्वी या विषयावर एका पुस्तकाच्या प्रकाशन समारंभावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी असे वक्तव्य केले की जोपर्यंत हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे तोपर्यंत सीमाभाग म्हणजे बेळगाव, कारवार व निपाणी …
पुढे वाचा