जॉनी वॉकर : नायकाच्या समांतर रोल मिळवणारा सहयोगी कलावंत
माणसं विस्थापित का होतात? ‘जगण्याचे प्रश्न’ या भोवतीच सर्व गुंता झालेला आहे. जगण्यासाठीच्या ‘रॅट रेस’मध्ये माणूस विस्थापित होत जातो. इंदोरमधील एका मिलमध्ये कामगार म्हणून काम करणारे काज़ी मियाँ आठ अपत्यांचे अब्बू. मिलच्या तुटपंज्या वेतनात कसाबसा गाडा रेटत असताना एक …
पुढे वाचा