डॉ. गेल ऑम्वेट : भारतीय चर्चाविश्व समृद्ध करणाऱ्या लोकविचारवंत
“भारतात एक संस्कृती कधीही अस्तित्त्वात नव्हती. हिंदू भारत, ब्राह्मणिक भारत आणि बुद्धिस्ट भारत या ऐतिहासिकदृष्ट्या तीन भारतीय संस्कृती भारतात राहतात. त्या प्रत्येक भारताला तिची स्वतःची संस्कृती आहे. मुस्लिम आक्रमणाच्या आधीचा इतिहास हा ब्राह्मणिझम आणि बुद्धिझम यांच्यातील संघर्षाचा इतिहास आहे, …
पुढे वाचा