‘सेंट्रल व्हिस्टा प्रोजेक्ट’ की सांस्कृतिक वारसा पुसण्याचा प्रयत्न

डिसेंबरमध्ये नव्या संसद भवनाच्या बांधकामाचे भूमीपूजन पंतप्रधानांच्या हस्ते पार पडले. करोनाकाळ असल्यामुळे भूमीपूजन समारोहाचा मोठा गाजावाजा झाला नाही. नसता जीएसटी कायदा लागू करतांना जसा अर्ध्या रात्री संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले होते आणि जसा जल्लोष करण्यात आला होता, तसाच काही

पुढे वाचा