राहत इंदोरी : जमिनीशी नाळ जोडलेला कलंदर शायर

देशातच नव्हे तर भारताबाहेर आंतरराष्ट्रीय मुशायरे गाजवणारे डॉ. राहत इंदोरी यांच्या शायरीत कल्पनाविलासला कवडीभरही थारा नव्हता. त्यांच्या वस्तुनिष्ठ गज़लांमध्ये होता, धगधगत्या वास्तवांच्या थरारांचा नवनव्या अनुभवांच्या असोशीचा थक्क करणारा थर. त्यांची गझल उत्कट संवेदनेने अस्पर्शित अनुभवाला अशी कडकडून मिठी मारायची

पुढे वाचा

मुस्लिमांच्या माणुसकीची मोडतोड सांगणारा ‘वर्तमानाचा वतनदार’

झोपलेल्या माणसाला जागे करणे सोपे असते पण झोपेचे सोंग करणाऱ्या माणसाला जागे करणे कठीण असते.  सोंग करणारी मानसिकता ही परिवर्तनाला नेहमी शत्रू मानते. परिवर्तनाला शत्रू मानणारी मानसिकता ही समाजाचे मानसिक आणि बौद्धिक खच्चीकरण करून समाजाला चौकटीत बंदिस्त करीत असते.

पुढे वाचा