‘औरंगाबाद समाचार’ : निजाम राजवटीतले उर्दू-मराठी द्वि-भाषी वृत्तपत्र

वृत्तपत्राचा इतिहास हा सामाजिक व राजकीय इतिहासाशी निगडित असतो. वृत्तपत्रे हे साधन म्हणून वेगवेगळ्या चळवळीत वापरण्यात येते. त्यामुळे चळवळीच्या इतिहासाचा एक भाग म्हणून वृत्तपत्रांचा विचार होतो. मराठवाड्यातील वृत्तपत्रांचा इतिहासही ‘मराठवाडा मुक्ती संग्रामा’च्या इतिहासाशी निगडित आहे. त्याचा स्वतंत्रपणे विचार व

पुढे वाचा