बाबरने शब्दबद्ध केलेला भारत कसा होता?
बाबरचा पिता उमर शेख मिर्झा हा फरगणाचा सुलतान होता. ८ जून १४९४ रोजी त्याचे निधन झाले. त्यामुळे वयाच्या ११ व्या वर्षी बाबरला राजसुत्रे हाती घ्यावी लागली. बाबरला सत्ता मिळाली, पण चुलत्यांनी आणि नातलगांनी केलेल्या आक्रमणापुढे ती सत्ता टिकली नाही. …
पुढे वाचा