भारत-पाकमध्ये दोस्ती करू पाहणारे फिरोज अशरफ

भारत आणि पाकिस्तान हे दोन देश भौगोलिकदृष्ट्या वेगळे असले तरी दोघांतील समाजजीवन आजही एकसारखेच आहे. दोन्ही देशातील राहणीमान, लोकजीवन, साहित्य, संगीत, संस्कृती, परंपरा आणि सामाजिक व्यवस्था इत्यादी घटकात बरेच साम्य आढळते.

राजकीय संघर्ष आणि स्वार्थामुळे दोन देशातले लोक विभागले …

पुढे वाचा