कलीम खान : साहित्यातील आधुनिक कबीर

मीच दिल्ली, मीच केरळ, मीच हिंदुस्थान आहे

मरणही माझे भुईला, कुंकवाचे दान आहे

बाबरी मस्जिद असो वा जन्मभू पुरुषोत्तमाची

माझियासाठी अयोध्या आदराचे स्थान आहे

असा उदात्त दृष्टिकोन असलेला साहित्यातील तारा मावळला, यवतमाळ जिल्ह्यातील आर्णिचे जेष्ठ साहित्यिक आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य

पुढे वाचा

मराठीतील ‘कोहिनूर-ए-गझल’ इलाही जमादार

राठीतले प्रसिद्ध गझलकार इलाही जमादार यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. पिंपरी-चिंडवड येथील राहत्या घरी 31 जानेवारी 2021 रोजी त्यांचे निधन झाले. मृत्यसमयी त्यांचे वय 75 होते.

गेल्या वर्षी पाय घसरून ते घरात पडले

पुढे वाचा