सम्राट अकबरला मूर्ख ठरवणाऱ्या बिरबल कथा
इतिहास म्हणजे एकाच दिशेने झालेला समाजाचा एकांगी प्रवास नाही. तो एकमुखीही नाही. सरंजामी नाही. लोककेंद्री ही नाही. इतिहास एकाचवेळी अनेक मूल्ये सांगतो. त्यामुळे इतिहास बहुप्रवाही ठरतो.
एकाच व्यक्ती वा घराण्याची गाथाही इतिहास सांगत नाही. त्यात एका व्यक्तीचे एखादेच पैलू …
पुढे वाचा