वाजपेयींच्या काळात झाला होता राज्यघटना बदलण्याचा प्रयत्न
अठराशे सत्तावनचे बंड भारतीय स्वातंत्र्य लढ्याची पहिली चळवळ मानली जाते. इथून 15 ऑगस्ट 1947 पर्यंत चाललेल्या 90 वर्षांच्या चळवळीला ‘राष्ट्रीय आंदोलन’ म्हणतात. ज्याची सुरुवात मुघल सम्राट बहादूरशाह जफर यांच्या नेतृत्वात झाली आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या नेतृत्वात संपली.
स्वातंत्र्य …
पुढे वाचा