गुरुविना घडलेले महान संगीतज्ज्ञ अमीर खुसरो
महान सुफीसंत आणि संगीतज्ज्ञ अमीर खुसरौ हे अष्टपैलू व्यक्तिमत्व होतं. खुसरौंचे मूळ नाव अबुल हसन यमीनुदीन खुसरौ (१२५३-१३२५) असं होतं. पण त्यांना अमीर खुसरौ म्हणून ओळखलं जात होतं. खुसरौंनी १३व्या आणि १४व्या शतकातील भारत पाहिला होता. त्यांनी तब्बल ७ …
पुढे वाचा