उर्दू इतिहासलेखनात शिवकालीन ग्रंथांचे महत्त्व

र्दू इतिहासलेखन ही एक प्रगल्भ ज्ञानशाखा आहे. या ज्ञानशाखेला शिबली नोमानी, सर सय्यद, प्रा. सुलैमान नदवी, शाह जकाउल्लाह, प्रा. नजीब अशरफ, अबू जफर नदवी या थोर इतिहासकारांचा वारसा लाभला आहे.

उर्दूचा फारसी भाषेशी खूप घनिष्ठ संबंध आहे. फारसी आणि

पुढे वाचा

ग़ज़ल समर्पणाची भावना आणि फुलांचा दरवळ

माणसांच्या स्वागतासाठी निसर्ग सदैव तत्पर असतो. माणसांचं स्वागत करण्यासाठी सूर्य रोज उगवतो. पाखरांची स्वागतपर किलबिल कानांना सुखावणारी, मनाला प्रसन्न करणारी असते. उमलणाऱ्या फुलांचा दरवळ जगणं धुंद करणारा असतो.

निसर्ग परोपरीनं माणसांचं स्वागत करत आलाय. स्वागत करण्याचा हा सद्गुण माणसानं

पुढे वाचा