संदर्भ
- सय्यद, सबाहुद्दीन अ. रहिमान, बज्मे तैमुरीया, पृष्ठ क्र. 3,सन 2015, आझमगड
- कित्ता पृष्ठ क्र. 50 ते 140
- शिरी मूसवी, मध्यकालीन भारत, खंड 6 (संपादक-इरफान हबीब), पृष्ठ क्र. 11, 1999, नवी दिल्ली.
- या संदर्भात आधिक माहिती माझ्या ‘मध्ययुगीन मुस्लिम विद्वान’ या पुस्तकात दिलेली आहे.
- गुप्त, मानिक लाल, मध्यकालीन भारत, खंड-4 , पृष्ठ क्र. 40, 45, सन 2002
- अबूल फज्लकृत ‘आईन ए अकबरी’ खंड 2 पृष्ठ क्र. 242, सन 1965
- खान, इक्तदार आलम, मध्यकालीन भारत खंड 6, पृष्ठ क्र. 39 ते 45 ( संपादक इरफान-हबीब), सन-1999
- अली, एम. अतहर, ‘अकबर और अबूल फज्ल के भारत संबंधी विचार’ मध्यकालीन भारत खंड 6 पृष्ठ क्र.16 ( संपादक-इरफान हबीब), सन-1999
- दुर्दैवाने उलेमावर्गाने अकबराच्या इज्तेहादच्या प्रेरणांचा गैरअर्थ काढला. त्यामुळे अकबर उलेमांच्या विरोधात शत्रूभावनेने वागू लागला. त्यातून त्याने अनेक धर्ममूल्यांना आव्हान दिले. या कारणानेच उलेमांकडून अकबरासारख्या महान राज्यकर्त्याला इतिहासात तथाकथित शत्रूंच्या पक्षात स्थान देण्यात आले.
- शिरी मसूवी, अकबर के जीवन की कुछ घटनाएँ, पृष्ठ क्र. 116, सन 2000, नवी दिल्ली
- पाण्डेय, मैनेजर, मुघल बादशाहों की हिंदी कविताएं, पृष्ठ क्र.35, सन 2016, नवी दिल्ली
- चौधरी, मुहम्मद नईम, मध्यकालीन भारत का सांस्कृतिक इतिहास, (संपादक–मिनाक्षी खन्ना) पृष्ठ क्र. 27 सन 2012, नवी दिल्ली
- दु, जैरीक, अकबर एंड जेसुइट्स, पृष्ठ क्र. 206, उद्धृत हबीब, इरफान, मध्यकालीन भारत खंड, 6 पृष्ठ क्र. 35, सन 1999, नवी दिल्ली.
- चौधरी नईम पूर्वोक्त, पृष्ठ क्र. 42
जाता जाता :
वाचा : इतिहासाच्या भगवेकरणाचा प्रयत्न
वाचा : करोना महामारीचे सांप्रदायिकीकरण
लेखक डेक्कन क्वेस्ट मराठीचे संपादक असून मध्ययुगीन इतिहासाचे अभ्यासक आहेत. ‘सल्तनत ए खुदादाद’ या टिपू सुलतान वरील वेस्ट सेलर पुस्तकाचे लेखक आहेत. इतिहासावर त्यांची पाच पुस्तके प्रकाशित आहेत.
Pages: 1 2