चिश्ती विद्रोहाचे मुलाधार ख्वाजा मैनुद्दीन अजमेरी

स्लाम हे जीवनाची मूल्ये सांगणारं तत्त्वज्ञान आहे. समाजातील शोषणाची दखल घेऊन त्याची सर्वकालिक कारणमीमांसा इस्लामने केली आहे. सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि आर्थिक शोषणाच्या व्यवस्थेला मूलभूत नकार देऊन, त्याला पर्यायी नैतिक तत्त्वज्ञानाची उभारणी कुरआन आणि प्रेषितांच्या इस्लामी क्रांतीतून घडली.

इस्लामच्या

पुढे वाचा

शेतकऱ्यांकडून अधिक कर वसुलीस बाबरची होती मनाई

भारताविषयी बाबरनाम्यातील लिखाण, त्यातील निरिक्षणे, निसर्गाची आणि जीवनाची वर्णने बाबरच्या परहितसहिष्णू विचारांना अधोरेखित करतात. सामान्य शेतकऱ्यांविषयी बाबरला प्रचंड आस्था वाटे. कृषी पद्धती, सिंचनातील बदल, वातावरणानुसार होणारा पीकांमधला बदल यांची बाबरने अत्यंत बारकाईने माहिती घेतली होती.

मुळात फिरस्ता असणारा बाबर

पुढे वाचा

गुरुविना घडलेले महान संगीतज्ज्ञ अमीर खुसरो

हान सुफीसंत आणि संगीतज्ज्ञ अमीर खुसरौ हे अष्टपैलू व्यक्तिमत्व होतं. खुसरौंचे मूळ नाव अबुल हसन यमीनुदीन खुसरौ (१२५३-१३२५) असं होतं. पण त्यांना अमीर खुसरौ म्हणून ओळखलं जात होतं. खुसरौंनी १३व्या आणि १४व्या शतकातील भारत पाहिला होता. त्यांनी तब्बल ७

पुढे वाचा