भारताच्या लोकजीवनाविषयी बाबरला होती आस्था

बाबर हा तुर्कवंशीय होता. तुर्कांचे जगणे भारतीयांपेक्षा निराळे. त्यांचा पेहराव, खानपान, नैसर्गिक रचना भारतीयांपेक्षा वेगळी होती. बाबर भारतात आल्यानंतर त्याला भिन्न जीवनपद्धतीच्या अनेक अडथळ्यांना तोंड द्यावे लागले. त्यामुळे त्याचा त्रागा व्हायचा.

उष्ण वातावरणात जगणे अवघड व्हायचे. तेव्हा इथे बर्फ

पुढे वाचा

शेतकऱ्यांकडून अधिक कर वसुलीस बाबरची होती मनाई

भारताविषयी बाबरनाम्यातील लिखाण, त्यातील निरिक्षणे, निसर्गाची आणि जीवनाची वर्णने बाबरच्या परहितसहिष्णू विचारांना अधोरेखित करतात. सामान्य शेतकऱ्यांविषयी बाबरला प्रचंड आस्था वाटे. कृषी पद्धती, सिंचनातील बदल, वातावरणानुसार होणारा पीकांमधला बदल यांची बाबरने अत्यंत बारकाईने माहिती घेतली होती.

मुळात फिरस्ता असणारा बाबर

पुढे वाचा

बाबरने शब्दबद्ध केलेला भारत कसा होता?

बाबरचा पिता उमर शेख मिर्झा हा फरगणाचा सुलतान होता.  ८ जून १४९४ रोजी त्याचे निधन झाले. त्यामुळे वयाच्या ११ व्या वर्षी बाबरला राजसुत्रे हाती घ्यावी लागली. बाबरला सत्ता मिळाली, पण चुलत्यांनी आणि नातलगांनी केलेल्या आक्रमणापुढे ती सत्ता टिकली नाही.

पुढे वाचा