इकबाल यांची कविता म्हणजे कामगार हिताचा एल्गार

से सांगितले जाते की, रशियन व फ्रेंच राज्यक्रांतिनंतर स्वातंत्र्य, समता व बंधुता ही तत्त्वे जगाला मिळाली, पण त्याही आधी इस्लामने ही मूल्ये जगाला दिलेली आहेत. त्यातूनच जगात समताधिष्ठित डावा विचार निपजला.

नंतरच्या काळात या मुल्यांना घेऊनच जगात आर्थिक, राजकीय

पुढे वाचा

भिक मागून सर सय्यद यांनी जमा केला होता विद्यापीठासाठी निधी

ब्रिटिश सत्तेने भारतात आपली वसाहत स्थापन करताना मुस्लिम समाजाची सर्व केंद्रस्थाने उद्ध्वस्त केली. अनेक सामाजिक, धार्मिक संस्था संपवल्या. प्रशासनातून मुस्लिम समाजाला बाजूला सारले. मुस्लिम समाजाची पारंपरिक शिक्षण प्रणाली मोडीत काढली. व्यापार व्यवसायावर निर्बंध लादून राजकीय भूमिका घेणाऱ्या मुस्लिमांच्या दुर्बलीकरणाच्या

पुढे वाचा

शाही थाट-बाट असणारी मुघल डीश

मुघलकालीन शाही खाद्यपदार्थांसंदर्भात आजही समाजामध्ये विशेष आकर्षण दिसून येते. मुघलिया काळातील काही खाद्यपदार्थ दिल्ली, लखनऊ, अलीगड आणि दक्षिणेतील औरंगाबाद, हैदराबाद सारख्या शहरांतील बड्या हॉटेलममध्ये दिसून येतात. त्याला चवीने ऑर्डर करणार व खाणारेही मोठ्या संख्येने आढळून येतात.

मुघल बादशहा आणि

पुढे वाचा

राहत इंदौरी : उर्दूतल्या विद्रोही परंपरेचे वारसदार

र्दू ही शायरीची भाषा आहे. सौंदर्य हे त्याचे वैशिष्ट्य आहे. भाषिक सहिष्णुता ही त्याची व्यवच्छेदकता आहे. ही भाषा जीवनाच्या संमिश्रतेचे प्रतिनिधित्व करत असली तरी विद्रोह हा त्याचा आत्मा आहे. जगण्यासाठी जी-जी मुल्ये सौंदर्य देऊ शकतील उर्दूने त्याला कवटाळलं आहे.

पुढे वाचा

सम्राट अकबरला मूर्ख ठरवणाऱ्या बिरबल कथा

तिहास म्हणजे एकाच दिशेने झालेला समाजाचा एकांगी प्रवास नाही. तो एकमुखीही नाही. सरंजामी नाही. लोककेंद्री ही नाही. इतिहास एकाचवेळी अनेक मूल्ये सांगतो. त्यामुळे इतिहास बहुप्रवाही ठरतो.

एकाच व्यक्ती वा घराण्याची गाथाही इतिहास सांगत नाही. त्यात एका व्यक्तीचे एखादेच पैलू

पुढे वाचा

काय आहे अयोध्या-बाबरी मस्जिदीचा वाद?

स्वतंत्र भारताच्या राजकारणाला आणीबाणीनंतर अयोध्या आंदोलनाने सर्वाधिक प्रभावित केले. रामजन्मभूमी आंदोलनानंतर देशाचे राजकारण पुर्णतः बदलले. राजकारणात भौतिक प्रश्न, सामाजिक समस्यांपेक्षा धार्मिक श्रद्धांना महत्त्वाचे स्थान मिळाले. कालांतराने या श्रद्धांना राष्ट्रीय अस्मितांचे स्वरुप देण्याचा प्रयत्न एका गटाकडून करण्यात आला. त्यातून निर्माण

पुढे वाचा

बाबर : सुफी परंपरेवर अत्याधिक निष्ठा ठेवणारा राज्यकर्ता

बाबरला उदार सुफी विचारधारा त्याचा पिता शेख उमरकडून वारसा हक्कात मिळाली होती. उमर हा ख्वाजा बहाउद्दीनच्या नक्शबंदी परंपरेला मानणारा होता. ही पंरपरा सत्ता आणि राजकारणाला अध्यात्मातून वर्ज्य करत नाही. त्याउलट सत्तेच्या माध्यमातून मानवकल्याणाच्या उद्देशाला महत्त्व देते.

बाबरच्या पित्याने हयातभर

पुढे वाचा