बाबरने शब्दबद्ध केलेला भारत कसा होता?

बाबरचा पिता उमर शेख मिर्झा हा फरगणाचा सुलतान होता.  ८ जून १४९४ रोजी त्याचे निधन झाले. त्यामुळे वयाच्या ११ व्या वर्षी बाबरला राजसुत्रे हाती घ्यावी लागली. बाबरला सत्ता मिळाली, पण चुलत्यांनी आणि नातलगांनी केलेल्या आक्रमणापुढे ती सत्ता टिकली नाही.

पुढे वाचा

यूसुफ मेहेरअली ‘चले जाव’ घोषणेचे जनक

क प्रसिद्ध विधान आहे, “किती वर्षे जगला यापेक्षा जगणारा कसा जगला याला महत्त्व आहे.” पिढ्या नि पिढ्या जगाने नामजप करावा, असं काम अनेक विभुतींनी अल्प आयुष्यात केलेलं आहे. तशी ही यादी फार मोठी आहे. या सर्वच लोकांच्या स्मृति आपण

पुढे वाचा

बिस्मिल आणि अशफाकउल्लाह उत्कट मैत्रीचे प्रतिक

“मुझे अच्छी तरह पता है कि वह (हिंदुवादी) हिंदू रियासत नही चाहते. बल्कि यह इस मुल्क मे सब हिंदुस्थानियोंकी हुकूमत चाहते है. और अगर वे हिंदू रियासत चाहते भी है तो मुझे अंग्रेजो के मुकाबले में हिंदूओंकी हुकूमत पसंद

पुढे वाचा

भिक मागून सर सय्यद यांनी जमा केला होता विद्यापीठासाठी निधी

ब्रिटिश सत्तेने भारतात आपली वसाहत स्थापन करताना मुस्लिम समाजाची सर्व केंद्रस्थाने उद्ध्वस्त केली. अनेक सामाजिक, धार्मिक संस्था संपवल्या. प्रशासनातून मुस्लिम समाजाला बाजूला सारले. मुस्लिम समाजाची पारंपरिक शिक्षण प्रणाली मोडीत काढली. व्यापार व्यवसायावर निर्बंध लादून राजकीय भूमिका घेणाऱ्या मुस्लिमांच्या दुर्बलीकरणाच्या

पुढे वाचा

मौलाना आजाद यांनी भारतरत्न का नाकारला?

मौलाना आजाद भारतातील हिंदु-मुस्लीम एकतेच्या प्रयत्नांसाठी ओळखले जातात. भारताचा सर्वोच्च सन्मान ‘भारतरत्न’ नाकारणारा हा अवलिया आज अनेकांच्या (काँग्रेसच्याही) विस्मृतीत गेला आहे. लाख विरोध करूनही देशाची फाळणी रोखू शकलो नाही याची खंत घेऊन उरलेला वेळ त्यांनी काढला.

फाळणीनंतरही हिंदू-मुस्लीम एकतेचे

पुढे वाचा

वेद आणि उपनिषदांचा अभ्यासक अल्-बेरुनी

देशात धर्मद्वेशी आणि विखारी प्रचाराला ऊत आलेला असताना हिंदू आणि मुस्लिम संस्कृतीचा संगम घडवू पाहणाऱ्या अल्-बेरुनी या विद्वान संशोधकाचे विशेषत्वाने स्मरण होते. अकराव्या शतकात भारतात आलेल्या या ज्ञानयोग्याचा ‘अल्-बेरुनीज इंडिया’ हा ग्रंथ आपल्याला विवेकबुद्धीची आणि सहिष्णुतेची प्रेरणा देतो.

‘अल्-बेरुनी’

पुढे वाचा

गुरुविना घडलेले महान संगीतज्ज्ञ अमीर खुसरो

हान सुफीसंत आणि संगीतज्ज्ञ अमीर खुसरौ हे अष्टपैलू व्यक्तिमत्व होतं. खुसरौंचे मूळ नाव अबुल हसन यमीनुदीन खुसरौ (१२५३-१३२५) असं होतं. पण त्यांना अमीर खुसरौ म्हणून ओळखलं जात होतं. खुसरौंनी १३व्या आणि १४व्या शतकातील भारत पाहिला होता. त्यांनी तब्बल ७

पुढे वाचा

राहत इंदौरी : उर्दूतल्या विद्रोही परंपरेचे वारसदार

र्दू ही शायरीची भाषा आहे. सौंदर्य हे त्याचे वैशिष्ट्य आहे. भाषिक सहिष्णुता ही त्याची व्यवच्छेदकता आहे. ही भाषा जीवनाच्या संमिश्रतेचे प्रतिनिधित्व करत असली तरी विद्रोह हा त्याचा आत्मा आहे. जगण्यासाठी जी-जी मुल्ये सौंदर्य देऊ शकतील उर्दूने त्याला कवटाळलं आहे.

पुढे वाचा

‘साहिबे आलम’ दिलीपकुमार यांचा मराठी बाणा

त्यंत संयत अभिनयासाठी प्रसिद्ध. ते अभिनय करतात असं कधी वाटतच नाही. अमिताभ बच्चन पासून शाहरुख खान पर्यंत प्रत्येकावर दिलीपकुमार यांचा ठसा आहे. भारतीय अभिनयाचा मानदंड म्हणजे दिलीपकुमार. 

गेली 30 ते 40 वर्ष अमिताभ बच्चन भारतीय सिने सृष्टी व्यापून आहेत.

पुढे वाचा