उर्दू इतिहासलेखनात शिवकालीन ग्रंथांचे महत्त्व

र्दू इतिहासलेखन ही एक प्रगल्भ ज्ञानशाखा आहे. या ज्ञानशाखेला शिबली नोमानी, सर सय्यद, प्रा. सुलैमान नदवी, शाह जकाउल्लाह, प्रा. नजीब अशरफ, अबू जफर नदवी या थोर इतिहासकारांचा वारसा लाभला आहे.

उर्दूचा फारसी भाषेशी खूप घनिष्ठ संबंध आहे. फारसी आणि

पुढे वाचा

कशी होती तुघलक काळातील ईद?

ध्ययुगीन इतिहासाच्या साधनांमध्ये अनेक कुतुहुल निर्माण करणाऱ्या नोंदी आढळतात. या नोंदींना एकमेकांशी अर्थपूर्वक जोडल्यानंतर इतिहासाच्या अनेक रोचक घटना समोर येतात. सम्राटकालीन सांस्कृतिक उत्सवांच्या नोंदीदेखील इतिहासाच्या अनेक साधनांमध्ये विखुरलेल्या आहेत. त्या एकत्र केल्याकी उत्सवांचे मध्ययुगीन रूप कसे होते हे कळण्यास

पुढे वाचा

कोकणी मुसलमानांचे पूर्वज ब्राह्मण होते का?

“कोकणातील मुस्लिम हे बाबरचे वंशज नाहीत, बाबर तर आला आणि गेला, परकीय सत्तेच्या आक्रमणामुळे येथील दाते, गोडसे, गाडगीळ हे मुस्लिम झाले. त्यामुळे येथील मुस्लिम बाबरचे नाहीत तर दाते, गोडसे, गाडगीळ यांचे वंशज आहेत.”

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोकणी

पुढे वाचा

प्रेषितांच्या स्मृती जपणारे बिजापूरचे आसार महाल

विजयापूर (बिजापूर) शहरातल्या शेकडो इमारतींपैकी ‘आसार महाल’ ही अत्यंत महत्त्वाची इमारत आहे. शहरातील किल्ल्याच्या पश्चिम बाजूला ही वास्तू उभी आहे. बिजापूरात आता किल्ल्याच्या प्रवेशद्वारांशिवाय किल्ल्याचे अन्य अवशेष शिल्लक नाहीत. काही ठिकाणी संरक्षक भिंतीचा थोडासा भाग आढळून येतो. या किल्ल्यातील

पुढे वाचा

कथा बिजापुरच्या गोलगुंबजच्या जन्माची

ताजमहाल ही उत्तरेतील महत्त्वाची आणि इतिहासप्रेमींसाठी कुतुहलाचा विषय असलेली वास्तू आहे. तिच्या बांधकाम शैलीपासून सौंदर्यापर्यंत या इमारतीविषयी अनेकांनी विस्ताराने लिहिले आहे. ताजमहालप्रमाणेच दक्षिणेत गोलगुंबज या इमारतीचेही खुप महत्त्व आहे. अभ्यासकांसाठी ही इमारत देखील आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिली आहे.

विजयापूर (बिजापूर)

पुढे वाचा

शाही थाट-बाट असणारी मुघल डीश

मुघलकालीन शाही खाद्यपदार्थांसंदर्भात आजही समाजामध्ये विशेष आकर्षण दिसून येते. मुघलिया काळातील काही खाद्यपदार्थ दिल्ली, लखनऊ, अलीगड आणि दक्षिणेतील औरंगाबाद, हैदराबाद सारख्या शहरांतील बड्या हॉटेलममध्ये दिसून येतात. त्याला चवीने ऑर्डर करणार व खाणारेही मोठ्या संख्येने आढळून येतात.

मुघल बादशहा आणि

पुढे वाचा

सम्राट अकबरला मूर्ख ठरवणाऱ्या बिरबल कथा

तिहास म्हणजे एकाच दिशेने झालेला समाजाचा एकांगी प्रवास नाही. तो एकमुखीही नाही. सरंजामी नाही. लोककेंद्री ही नाही. इतिहास एकाचवेळी अनेक मूल्ये सांगतो. त्यामुळे इतिहास बहुप्रवाही ठरतो.

एकाच व्यक्ती वा घराण्याची गाथाही इतिहास सांगत नाही. त्यात एका व्यक्तीचे एखादेच पैलू

पुढे वाचा