सम्राट अशोक ‘महान’ होतो, मग टिपू सुलतान का नाही?

पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बासित २०१५ साली एका कार्यक्रमासाठी बंगळुरू येथे आले होते. मीही त्याच कार्यक्रमाला गेलो होतो. मी त्यांना यापूर्वीदेखील भेटलो होतो. त्यांना विचारले होते, दक्षिण भारतात त्यांचा काय बेत आहे?

माझ्या माहितीप्रमाणे बंगळुरूला भेट देण्याची परवानगी मिळालेले पाकिस्तानचे

पुढे वाचा

वहीदुद्दीन खान – भूमिकांचे डोंगर माथ्यावर घेऊन फिरलेला म्हातारा

कापाठोपाठ एक धक्के बसत असताना मौलाना वहीदुद्दीन खान यांना कोरोनाने गाठल्याची बातमी आली. वयाच्या ९७व्या वर्षी गंभीर अवस्थेत ते अपोलो रुग्णालायात दाखल झाले. त्याच वेळी त्यांची रुग्णालयातून परतण्याची शक्यता धुसर होत गेली. एक शतक अनुभवलेला हा माणूस अनेकांच्या अनेक

पुढे वाचा

अनाथांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणाऱ्या फातिमा रफिक झकारिया

रंगाबाद स्थित मौलाना आझाद शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा फातिमा झकारिया यांचे करोना संसर्गाने निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय ८६ होते. शिक्षणतज्ज्ञ, पत्रकार व सामाजिक प्रश्नांच्या अभ्यासक म्हणून त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा महाराष्ट्र व देशभर उमटवला होता.

फातिमा झकेरिया यांनी ५०

पुढे वाचा

अनिस चिश्ती : इस्लामी तत्त्वज्ञानाचे मराठी विचारवंत

स्लामी तत्त्वज्ञानाचे ज्येष्ठ विचारवंत अनिस चिश्ती यांचे पुण्यात निधन झाले. त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला. त्यानंतर शहरातील दोन तीन हॉस्पिटलमध्ये त्यांना नेण्यात आले. मात्र तिथे बेड शिल्लक नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे त्यांच्यावर तात्काळ वेळेवर उपचार होऊ शकले नाही. त्यातच त्यांचे

पुढे वाचा

रफिक झकारिया : एक समर्पित राजकारणी आणि विचारवंत

साहतवाद संपुष्टात आल्यानंतर जगात सर्वत्र उदार व निधर्मी राष्ट्रवादाचा कालखंड सुरू झाला. ह्या राष्ट्रवादाने लोकांना अधिक सक्षम राज्ययंत्रणेचे व सामाजिक सुव्यवस्थेचे अभिवचन दिले. रफिक झकारिया हे या कालखंडाचे प्रतिनिधी आहेत. त्यांच्यामध्ये आढळणारा जमातवादाचा अभाव हे या कालखंडाचे प्रतिबिंब होय.

पुढे वाचा

शायर ए आजम ‘साहिर लुधियानवी’ स्त्रियांसाठी मसिहा

साहिर लुधियानवी यांचा ८ मार्च रोजी शतकीय जन्मदिवस आहे. योगायोग असा की याच दिवशी आंतरराष्ट्रीय महिला दिवस आहे, साहिर खरोखरच स्त्रीचा सन्मान करणारा मसिहा आहे. त्यानं तर आईसाठी विलासी बापाची जमीनदारी ठोकरली व गरिबी पत्करली. कारण बाप आईला त्रास

पुढे वाचा

भारत-पाकमध्ये दोस्ती करू पाहणारे फिरोज अशरफ

भारत आणि पाकिस्तान हे दोन देश भौगोलिकदृष्ट्या वेगळे असले तरी दोघांतील समाजजीवन आजही एकसारखेच आहे. दोन्ही देशातील राहणीमान, लोकजीवन, साहित्य, संगीत, संस्कृती, परंपरा आणि सामाजिक व्यवस्था इत्यादी घटकात बरेच साम्य आढळते.

राजकीय संघर्ष आणि स्वार्थामुळे दोन देशातले लोक विभागले

पुढे वाचा

बॉलीवूडचे इफ्तेखार दिसताच, खरे पोलीस त्यांना सॅल्युट ठोकत

भारतीय भाषेतील कोणत्याही चित्रपटात सर्वात शेवटी प्रवेश करणारे महत्वाचे पात्र म्हणजे ‘पोलीस इन्स्पेक्टर’ अर्थात मुख्य भूमिका इन्स्पेक्टरची नसेल तर ! मग तो चित्रपट कोणत्याही भाषेतील असो. सिनेटसृष्टीतला असा क्वचितच एखादा मूख्य अभिनेता असेल ज्याला या व्यक्तिरेखेचा मोह पडला नसेल.

पुढे वाचा

भारताच्या लोकजीवनाविषयी बाबरला होती आस्था

बाबर हा तुर्कवंशीय होता. तुर्कांचे जगणे भारतीयांपेक्षा निराळे. त्यांचा पेहराव, खानपान, नैसर्गिक रचना भारतीयांपेक्षा वेगळी होती. बाबर भारतात आल्यानंतर त्याला भिन्न जीवनपद्धतीच्या अनेक अडथळ्यांना तोंड द्यावे लागले. त्यामुळे त्याचा त्रागा व्हायचा.

उष्ण वातावरणात जगणे अवघड व्हायचे. तेव्हा इथे बर्फ

पुढे वाचा

बादशाह खान होते अखंड भारतासाठी झटणारे योद्धे

भारतातील सत्ताधिशांच्या बेबंद आश्रयामुळे भारतातील बहुसंख्य जनतेस आज हिंदू राष्ट्राची स्वप्ने पडत आहेत. आजच्या काही कथित देशभक्तांनी हा भारत देश केवळ हिंदूचा असून इतर धर्मिय दुय्यम नागरिक आहेत, असा दुष्प्रचार सुरू केला आहे.

पण या भारत भूमीला स्वातंत्र्य मिळवून

पुढे वाचा